लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतं व्हिटॅमिन-सी! - Marathi News | Vitamin c protects the skin from heat in many ways | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतं व्हिटॅमिन-सी!

सुर्याच्या प्रखर किरणांमुळे आरोग्यासोबतच त्वचेचीही हानी होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीरासोबतच त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. ...

चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, होईल जास्त फायदा.... - Marathi News | Tricks to apply aloe vera on face | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, होईल जास्त फायदा....

अ‍ॅलोवेराला वंडर प्लांट असंही म्हटलं जातं. याचे त्वचेला होणारे आणि आरोग्याला होणारे फायदे आता बहुतेकांना माहीत आहेत. ...

चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी पुदीन्याचे दोन खास फेस पॅक! - Marathi News | How to remove facial scars and how to get rid of acne try these two mint face packs | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी पुदीन्याचे दोन खास फेस पॅक!

चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. पण केमिकल असलेल्या प्रॉडक्टने काहींना फायदा होतो तर काहींना होत नाही. ...

बदलत्या वातावरणात चेहऱ्यावर येणारी खाज आणि जळजळ 'या' 3 उपायांनी करा दूर! - Marathi News | Face skin itching then try these 3 best home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :बदलत्या वातावरणात चेहऱ्यावर येणारी खाज आणि जळजळ 'या' 3 उपायांनी करा दूर!

सध्या महिला आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी पार्लरमध्ये जाणं पसंत करतात. पार्लरमधील महागड्या ट्रिटमेंट आणि वेळोवेळी स्वतः सुंदर दिसावं म्हणून काहीनाकाही करत असतात. ...

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स! - Marathi News | Get rid of stubborn blackheads with these home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स!

चेहऱ्यावर, नाक आणि गळ्याच्या आसपास झालेले ब्लॅकहेड्स संपूर्ण सौंदर्य नष्ट करतात. अनेकदा त्यासाठी पार्लरचा आधार घेण्यात येतो. ...

केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सने नाही तर 'या' होममेड क्रीम्सने त्वचा ठेवा मुलायम! - Marathi News | Use these homemade night creams instead of chemical products | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सने नाही तर 'या' होममेड क्रीम्सने त्वचा ठेवा मुलायम!

आपल्या स्कीन केअर रूटीनचा महत्त्वाचा भाग म्हणजे नाइट क्रीम्स. या क्रीमने डॅमेज झालेली त्वचा रात्री रिपेअर केली जाते आणि त्वचेला आवश्यक पोषक तत्त्व मिळतात. ...

त्वचा आणि केसांसाठी कापूर ठरतो फायदेशीर; असा करा वापर! - Marathi News | Camphor is beneficial for hair and skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचा आणि केसांसाठी कापूर ठरतो फायदेशीर; असा करा वापर!

हिंदू संस्कृतीमध्ये कापराला धार्मिक महत्त्व असून देव-देवतांची आरती करताना कापूर लावण्याची प्रथा फार पूर्वीपासूनच प्रचलित आहे. परंतु कापराचा उपयोग फक्त धार्मिक विधिंसाठी न करता एक नैसर्गिक औषधी म्हणूनही करण्यात येतो. ...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी करा 'ही' ६ कामे! - Marathi News | Skin does not burn in the sun you have to do this 6 essential work | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी करा 'ही' ६ कामे!

उन्हाळ्याला सुरूवात होत नाही तर लोक त्वचेबाबत चिंतेत असतात. चेहरा आणि शरीरावर घामोळ्या, लाल पुरळ, पिंपल्स, काळे डाग अशा अनेक समस्या होऊ लागतात. ...