लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
स्काल्पच्या सर्व समस्यांपासून होइल सुटका; ब्राउन शुगर स्क्रब करेल मदत! - Marathi News | All the problems of scalp will get rid of when to apply brown sugar scrub | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्काल्पच्या सर्व समस्यांपासून होइल सुटका; ब्राउन शुगर स्क्रब करेल मदत!

स्काल्प म्हणजेच डोक्याची त्वचा हेल्दी नसेल तर केस गळण्यास सुरुवात होते. फक्त एवढचं नाही तर स्काल्पला खाज येणं, जळजळ होणं यांसारख्या समस्या होऊ लागतात. अनेकदा शॅम्पू किंवा कंडिशनरच्या वापराने स्काल्प अनहेल्दी, कोरडे आणि रूक्ष दिसू लागतात. v ...

ऑलिव्ह ऑइल बॉडी वॉशचा कधी वापर केलाय? असं करा तयार - Marathi News | How make homemade olive oil body wash | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ऑलिव्ह ऑइल बॉडी वॉशचा कधी वापर केलाय? असं करा तयार

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी सायंकाळी आंघोळ करणे यापेक्षा चांगला उपाय नाही. सामान्यपणे लोक आंघोळ करण्यासाठी साबणाचा वापर करतात. ...

घरीच तयार करा 'हे' फ्रूट फेस पॅक; त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी होइल मदत - Marathi News | Make these fruit face pack lost shine and glow of skin will come back fruit face packs | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :घरीच तयार करा 'हे' फ्रूट फेस पॅक; त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी होइल मदत

त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. अनेकदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यात येतो. पण त्याऐवजी जर घरामध्ये उपलब्ध पदार्थांचा वापर केला तर त्वचेच्या सर्व समस्यांसोबतच त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते. ...

स्किन प्रॉब्लेम्समुळे वैतागले आहात?; 'हे' 5 पदार्थ करतील मदत! - Marathi News | Skin care tips 5 kitchen ingredients to solve 5 different skin problems at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्किन प्रॉब्लेम्समुळे वैतागले आहात?; 'हे' 5 पदार्थ करतील मदत!

हिवाळा असो किंवा उन्हाळा स्किन प्रॉब्लेम्स काही आपली पाठ सोडत नाहीत. अशातच बदलत्या वातावरणात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. अनेकदा आपण त्वचेच्या समस्या उद्भवण्याचा दोष वातावरण किंवा ब्युटी प्रोडक्ट्सला देतो. ...

हॉट कॅंडल वॅक्स मसाजचे त्वचेसाठी हे फायदे वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Get a hot candle wax massage wrinkles fine lines will disappear | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हॉट कॅंडल वॅक्स मसाजचे त्वचेसाठी हे फायदे वाचून व्हाल थक्क!

वाढत्या वयासोबत जर बारीक रेषा, सुरकुत्या येऊ लागल्या तर त्यावर उपाय म्हणून नको नको ते केलं जातं. पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च केले जातात. ...

कॉफी पावडरच्या घरगुती स्क्रबने ब्लॅक आणि व्हाइट हेड्स करा दूर! - Marathi News | Get rid from black and white heads with this coffee powder scrub | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कॉफी पावडरच्या घरगुती स्क्रबने ब्लॅक आणि व्हाइट हेड्स करा दूर!

सध्या वातावरणात फारच बदल होत आहे. थंडी कमी झाली असून जरा उकाडा जाणवायला लागला आहे. ...

परफेक्ट पिंक लिपस्टिक निवडण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा! - Marathi News | How to choose right pink shade lipstick | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :परफेक्ट पिंक लिपस्टिक निवडण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा!

चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये ओठांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. महिला आपल्या ओठांचं सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपायांसोबतच बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाही आधार घेतात. ...

केवळ दातांचीच नाही तर चेहऱ्याची चमक वाढवतो टूथपेस्ट, असा करा वापर! - Marathi News | Not just for teeth but toothpaste is beneficial for skin too | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केवळ दातांचीच नाही तर चेहऱ्याची चमक वाढवतो टूथपेस्ट, असा करा वापर!

सुंदर आणि चमकदार दात तर  सर्वांनाच हवे असतात. त्यामुळे अनेकजण टूथपेस्ट खरेदी करताना फार काळजीपूर्वक करतात. ...