लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
चेहऱ्यावर आलेली सूज कशी कमी कराल? - Marathi News | How to get rid of a puffy face | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावर आलेली सूज कशी कमी कराल?

चेहऱ्यावर वेगवेगळ्या कारणांनी सूज येऊ शकते जसे की, इंफ्लेमेशन, वॉटर रिटेंशन, वजन वाढणं इत्यादी. याने चेहऱ्याचं सौंदर्य तर कमी होतंच सोबतच तुमची चिंताही वाढते. ...

कपाळावरील सुरकुत्यांपासून झटपट मिळवा सुटका, एकदा नक्की ट्राय करा हे घरगुती उपाय! - Marathi News | Know how to get rid of forehead wrinkles | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कपाळावरील सुरकुत्यांपासून झटपट मिळवा सुटका, एकदा नक्की ट्राय करा हे घरगुती उपाय!

कपाळावर सुरकुत्या येण्याचं कारण वाढत्या वयासोबतच तणाव हेही आहे. कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी काही लोक कॉस्मेटिक सर्जरी करतात. ...

प्रमाणापेक्षा जास्त घाम येतोय?; मग 'हे' उपाय करून पाहा - Marathi News | Useful tips to reduce sweating | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :प्रमाणापेक्षा जास्त घाम येतोय?; मग 'हे' उपाय करून पाहा

वातावरण कसंही असलं तरीही शरीराला घाम येतोच. उन्हाळ्यात किंवा दमट वातावरणात घामामुळे अगदी हैराम व्हायला होतं. यामुळे अनेकदा कुठे येण्याजाण्याची इच्छाही होत नाही. ...

चेहऱ्यावरील नको असलेले केस हळदीच्या मदतीने दूर करा, कसे ते वाचा! - Marathi News | How to use turmeric to remove facial hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील नको असलेले केस हळदीच्या मदतीने दूर करा, कसे ते वाचा!

चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांमुळे अनेकदा महिलांना चिंता लागलेली असते. प्रत्येक महिलेच्या केसांची ग्रोथ वेगवेगळी असते. ...

ब्लॅकहेड्समुळे झालात हैराण? तांदळाच्या पिठाचा 'असा' वापर करा, मग बघा कमाल! - Marathi News | How to use rice flour to get rid of blackheads from face | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ब्लॅकहेड्समुळे झालात हैराण? तांदळाच्या पिठाचा 'असा' वापर करा, मग बघा कमाल!

चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स असणं त्वचेशी संबंधित सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. धूळ, घाम आणि प्रदूषणाच्या सतत संपर्कात आल्याने त्वचेवर ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स येतात. ...

ब्लीचमुळे होणाऱ्या समस्या 'या' घरगुती उपायांनी करा दूर - Marathi News | Home remedies to smooth skin after bleach | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :ब्लीचमुळे होणाऱ्या समस्या 'या' घरगुती उपायांनी करा दूर

तेलकट त्वचेमुळे हैराण आहात?; मग 'हे' फेसपॅक नक्की ट्राय करा! - Marathi News | Oily and acne prone skinface packs for oily skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तेलकट त्वचेमुळे हैराण आहात?; मग 'हे' फेसपॅक नक्की ट्राय करा!

अ‍ॅक्ने किंवा पिंपल्सची समस्या कोणत्याही सुंदर चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. अ‍ॅक्नेच्या समस्येमध्ये पिंपल्स चेहऱ्यासोबतच मान, पाठ, पोट आणि शरीराच्या इतर अवयवांवर येतात. ...

केमिकलयुक्त महागड्या वॅक्सचा नाद सोडा, आता घरीच नैसर्गिक वॅक्स तयार करा! - Marathi News | How to make wax at home and its benefits | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केमिकलयुक्त महागड्या वॅक्सचा नाद सोडा, आता घरीच नैसर्गिक वॅक्स तयार करा!

पैसे खर्च न करता तुम्ही घरीही वॅक्स तयार करू शकता. घरीच तयार केलेलं वॅक्स त्वचेच्या दृष्टीने फायदेशीरही ठरतं. ...