त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी भुवयांचं फार मोठं योगदान असतं. भुवया जर विचित्र प्रकारे वाढल्या तर त्यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो. पण याच भुवया जर व्यवस्थित असतील तर मात्र चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. ...
आपण बर्फाचा वापर कोल्डड्रिंक्स किंवा एखादं पेय पदार्थ थंड करण्यासाठी वापरतो. पण जर एका विशिष्ट पद्धतीने वापरलं सौंदर्य वाढविण्यासाठीही बर्फ फायदेशीर ठरतो. ...
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री झरिन खान हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत होती. पण तरिसुद्धा ती ट्रोल झाली. कारण होतं तिच्या पोटावर दिसणारे स्ट्रेच मार्क्स. ...
'चेहरा है या चांद खिला है...' हे प्रसिद्ध गाणं आपल्यापैकी सर्वांनीच ऐकलं असेल. या गाण्यामध्ये चेहऱ्याची तुलना चंद्राच्या सौंदर्यासोबत केली आहे. परंतु, तुम्हाला हेही माहीत असेल की, चंद्रावरही डाग असतात आणि तसचं चेहऱ्यावरील डाग म्हणजे पिंपल्स. ...
प्रत्येकालाच वय वाढलं तरी तरूणच दिसायचं असतं. नेहमी तरूण आणि फिट दिसण्याची इच्छा महिलांमध्ये अधिक असते. काही महिला तर त्यांचं वय लपवतात किंवा कमी सांगतात. ...