लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
थ्रेडिंग केल्यानंतर त्वचेची जळजळ होतेय?; मग हे उपाय करा अन् समस्या दूर करा - Marathi News | Natural home remedies for skin irritation and rashes after doing threading or eyebrow | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :थ्रेडिंग केल्यानंतर त्वचेची जळजळ होतेय?; मग हे उपाय करा अन् समस्या दूर करा

चेहरा आणि डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक महिला आयब्रो करतात. आयब्रो म्हणजेच, थ्रेडिंग केल्यानंतर भुवयांच्या आजूबाजूच्या त्वचेवर जळजळ होते किंवा त्याठिकाणच्या त्वचेवर सूज येते. ...

व्हाइड हेड्स दूर करायचे आहेत?; 'हे' 5 घरगुती उपाय ट्राय करा - Marathi News | How to get rid of whiteheads at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :व्हाइड हेड्स दूर करायचे आहेत?; 'हे' 5 घरगुती उपाय ट्राय करा

अनेकजण ब्लॅक हेड्सच्या समस्येने त्रस्त असतात. पण तुम्हाला माहीत आहे का?  ब्लॅक हेड्सप्रमाणे व्हाइट हेड्सही असतात. चेहऱ्यावरील त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये तयार होतात. ...

आता ऑयली स्किनला करा बाय-बाय; 'हे' 7 घरगुती उपाय - Marathi News | Monsoon special homemade beauty 7 facepacks tips for oily skin | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :आता ऑयली स्किनला करा बाय-बाय; 'हे' 7 घरगुती उपाय

इव्हन टोनसोबतच, चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी 'हे' 3 घरगुती उपाय; एकदा वापरून पाहाच - Marathi News | Top 3 effective home remedies for uneven skin tone and tanned skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :इव्हन टोनसोबतच, चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी 'हे' 3 घरगुती उपाय; एकदा वापरून पाहाच

अनेकदा सतत उन्हाच्या संपर्कात आल्याने, वाढत्या वयामुळे आणि हार्मोनल बॅलेन्स बिघडल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचा रंग असमान दिसू लागतो. ...

सुरकुत्या आणि पिंपल्स दूर करण्यासाठी कोथिंबीरचा खास फेसपॅक, तेलकट त्वचेसाठीही फायदेशीर! - Marathi News | Dhania or Coriander face pack for wrinkles and oily skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सुरकुत्या आणि पिंपल्स दूर करण्यासाठी कोथिंबीरचा खास फेसपॅक, तेलकट त्वचेसाठीही फायदेशीर!

घरात कोथिंबीरचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, भाज्यांमध्ये वेगळ्या टेस्टसाठी जातो. मात्र, कोथिंबीर त्वचेच्या समस्या दूर करण्यासही फायदेशी ठरते हे अनेकांना माहीत नसतं. ...

वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'ही' 5 कामं - Marathi News | 5 bedtime beauty tips to look younger | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'ही' 5 कामं

दररोजचा थकवा आणि धूळ मातीमुळे कोरडी झालेली त्वचा निस्तेज दिसू लागते. अशातच आपण आपल्या त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. जेणेकरून पुढच्या दिवशी तुम्हाला पुन्हा निरोगी आणि उजळलेली त्वचा मिळण्यास मदत होइल. ...

पहिल्यांदाच रेजरचा वापर करणाऱ्या टीनएजर्सनी टाळाव्या 'या' चुका, जाणून घ्या योग्य पद्धत.... - Marathi News | Under arms shaving tips for teen girls | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पहिल्यांदाच रेजरचा वापर करणाऱ्या टीनएजर्सनी टाळाव्या 'या' चुका, जाणून घ्या योग्य पद्धत....

तारूण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुलींमध्ये हार्मोनल बदलांमुले शरीरात वेगवेगळे बदल होऊ लागतात. यामुळे त्यांना सुरूवातीला थोडा त्रासही होतो. ...

केसांचं सौंदर्य वाढवायचंय?; 'लसणाचं तेल' करेल मदत - Marathi News | Beauty Tips Garlic oil benefit for hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसांचं सौंदर्य वाढवायचंय?; 'लसणाचं तेल' करेल मदत

लसणामध्ये आढळून येणारं सेलेनियम तत्व आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढविण्याचं काम करतं. तसेच हे तेल केसांच्या मुळांशी लावल्यामुळे केसांना आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व मिळण्यास मदत होते. ...