लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
सोरायसिस होण्याआधी शरीरामध्ये होतात हे बदल; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय - Marathi News | Early signs and symptoms of psoriasis causes risk factors medial treatment home remedies foods | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सोरायसिस होण्याआधी शरीरामध्ये होतात हे बदल; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

त्वचेचं इन्फेक्शन सोरायसिसच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. हा एक क्रोनिक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे आहे. ...

मोहरीच्या बियांचे त्वचा आणि केसांसाठी होणारे 'हे' फायदे माहीत आहेत का? - Marathi News | Skin benefits of mustard seeds | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मोहरीच्या बियांचे त्वचा आणि केसांसाठी होणारे 'हे' फायदे माहीत आहेत का?

सामान्यपणे मोहरीच्या बियांचा वापर पदार्थांना तडका देण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की, मोहरीच्या बियांनी त्वचा ग्लोईंग करता येते. ...

त्वचा आणि केसांच्या समस्या सोडवण्यासाठी चंदनाच्या तेलाचा 'असा' करा वापर - Marathi News | Sandalwood oil benefits in Marathi sandalwood benefits for skin and hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचा आणि केसांच्या समस्या सोडवण्यासाठी चंदनाच्या तेलाचा 'असा' करा वापर

आयुर्वेदात सांगितल्यानुसार, चंदनाचा वापर अनेक वर्षांपासून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी करण्यात येत आहे. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही याचा वापर करण्यात येतो. चंदनाचा सुंगधही अत्यंत सुंदर असतो. ...

चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी फक्त 'ही' गोष्ट लावा; मग पाहा कमाल - Marathi News | Makeup tips use this product during makeup | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी फक्त 'ही' गोष्ट लावा; मग पाहा कमाल

सौंदर्याची कोणतीच परिभाषा नसते. सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मेकअप. यामुळे चहेऱ्यावरील पिंपल्स डाग लपतात आणि सुंदर लूक मिळण्यास मदत होते. ...

इन्फेक्शन असो वा पिंपल्स; त्वचेच्या समस्यांसोबतच आरोग्यही राखतं 'गरम पाणी' - Marathi News | Hot water benefits for skin right from acne breakout to glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :इन्फेक्शन असो वा पिंपल्स; त्वचेच्या समस्यांसोबतच आरोग्यही राखतं 'गरम पाणी'

आरोग्यासाठी गरम पाणी पिण्याच्या फायद्यांबाबत आपण ऐकलं आहेच. गरम पाणी ब्लड प्रेशर नॉर्म ठेवण्यासोबतच पचनक्रिया आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? गरम पाण्यामध्ये चेहऱ्याच्या सौंदर्याचं गुपित दडलेलं आहे. ...

आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका 'या' गोष्टी; थकवा आणि त्वचेच्या समस्या होतील दूर - Marathi News | Easiest ways to get rid of fatigue and skin problems Add these things in the bath water | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका 'या' गोष्टी; थकवा आणि त्वचेच्या समस्या होतील दूर

डोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय?; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय - Marathi News | 5 effective natural remedies to treat under eye wrinkles | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय?; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय

आपले डोळे आणि डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा फार नाजूक असते. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सुरकुत्यांपासून सुटका करून घ्यायची असेल तर अजिबात चिंता करू नका. ...

चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी 'ही' गोष्ट त्वचेसाठी ठरते घातक - Marathi News | Five reason not to use face cleansing wips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी 'ही' गोष्ट त्वचेसाठी ठरते घातक

बाहेर फिरताना किंवा सतत ट्रॅव्हल करत असाल तर धूळ आणि मातीपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी चेहरा धुण्याऐवजी अनेक उपाय करतो. ...