लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Facial Yoga For Wrinkles : वय कमी पण चेहरा वयस्कर वाटतो? ५ फेशियल योगा प्रकार, आयुष्यभर येणार नाहीत सुरकुत्या - Marathi News | Facial yoga exercises for wrinkles : Facial yoga for glowing face daily speak these alphabets to get beautiful face | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वय कमी पण चेहरा वयस्कर वाटतो? सुंदर त्वचेसाठी ५ फेशियल योगा प्रकार, आयुष्यभर येणार नाहीत सुरकुत्या

Facial Yoga Exercises For Wrinkles : सुंदर चेहऱ्यासाठी या पाच अक्षरांची पुनरावृत्ती करणे याला फेशियल योग म्हणतात. ...

How to get black Hairs Naturally : फक्त २ रूपयांच्या तुरटीनं पांढरे केस होतील काळेभोर; रोज सकाळी असा करा वापर - Marathi News | How to get black Hairs Naturally : Home remedy beauty benefits of alum fitkari for white hair and skin problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त २ रूपयांच्या तुरटीनं पांढरे केस होतील काळेभोर; रोज सकाळी असा करा वापर

How to get black Hairs Naturally : लाल आणि पांढरी अशा दोन प्रकारची असली तरी पांढरी तुरटी जास्त वापरली जाते. पांढरे केस काळे करण्यासाठीही तुरटीचा वापर केला जातो. ...

समर स्पेशल कोल्ड फेशियल: गारेगार फेशियलने चेहऱ्याला द्या सुंदर गारवा, पाहा कूल इफेक्ट - Marathi News | Summer Special Cold Facial for healing summer skin problems with cool effect.. How to do cold facial at home? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समर स्पेशल कोल्ड फेशियल: गारेगार फेशियलने चेहऱ्याला द्या सुंदर गारवा, पाहा कूल इफेक्ट

उन्हाळ्यात प्रकृतीनं थंडं असणाऱ्या नैसर्गिक घटकांचा वापर करुन कोल्ड फेशियल करणं महत्वाचं आहे.  घरच्याघरी कोल्ड फेशियल करुन चेहऱ्यास आवश्यक असणारा हेल्दी गारवा देता येतो.  ...

Beauty Tips: फक्त ५० रूपयांत घरच्याघरी करा ब्रायडल स्पेशल मेनिक्युअर! ३ स्टेप्स आणि हात स्वच्छ- सुंदर - Marathi News | Beauty Tips: Bridal special manicure in just 50 Rs. 3 easy steps and your hands will be clean, smooth and shiny | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ५० रूपयांत घरच्याघरी करा ब्रायडल स्पेशल मेनिक्युअर! ३ स्टेप्स आणि हात स्वच्छ- सुंदर

Manicure at home: ब्रायडल स्पेशल मेनिक्युअर करायचं म्हटलं की कोणत्याही साध्यातल्या साध्या पार्लरमध्येही कमीतकमी ७००- ८०० रुपये द्यावेच लागतात... हेच मेनिक्युअर आता घरच्याघरी आणि ते ही अवघ्या ५० रुपयांत कसं करायचं ते जाणून घेऊ या... ...

पाळीच्या दिवसात चेहऱ्यावर फोड-पिंपल्स येतात, चेहरा ड्राय दिसतो? 5उपाय, चेहरा दिसेल फ्रेश - Marathi News | On the day of menstruation, blisters and pimples appear on the face, the face looks dry? 5 remedies, the face will look fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळीच्या दिवसात चेहऱ्यावर फोड-पिंपल्स येतात, चेहरा ड्राय दिसतो? 5उपाय, चेहरा दिसेल फ्रेश

पाळीच्या काळात खराब होणाऱ्या चेहऱ्यावर  काळजी घेणं हाच एक उपाय.. चेहऱ्याची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं? ...

उन्हानं शिणलेल्या त्वचेला कोरफडीचा गारवा! उन्हाळ्यात त्वचा जपण्याचा, सुंदर ठेवण्याचा 'कूल' उपाय  - Marathi News | Aloe vera is a cool way to keep your skin beautiful in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हानं शिणलेल्या त्वचेला कोरफडीचा गारवा! उन्हाळ्यात त्वचा जपण्याचा, सुंदर ठेवण्याचा 'कूल' उपाय 

उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या त्वचेच्या अनेक समस्यांवर एकच उपाय करण्यासाठी घरातल्या बागेत कोरफड हवीच. त्वचेसाठी कोरफड एवढी का महत्वाची? ...

Holi Celebration 2022 : रंग खेळा, पण त्वचेची काळजी घेऊन; तज्ज्ञ सांगतात त्वचा खराब होऊ नये म्हणून करा १० गोष्टी... - Marathi News | Holi Celebration 2022: Play with color, but with skin care; Experts say do 10 things to prevent skin damage ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : रंग खेळा, पण त्वचेची काळजी घेऊन; तज्ज्ञ सांगतात त्वचा खराब होऊ नये म्हणून करा १० गोष्टी...

Holi Celebration 2022 : एक दिवसाचा सण आणि मजा आपल्यासाठी त्रासदायक ठरु शकते. रंगाचा केस आणि त्वचेशी संबंध येत असल्याने त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. ...

क्लिअर स्किन असेल तर मेकअपचा खर्च कमी! 6 आयुर्वेदिक उपाय, सुंदर त्वचेची हमी - Marathi News | 6 Ayurvedic remedies are guarantee of beautiful skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्लिअर स्किन असेल तर मेकअपचा खर्च कमी! 6 आयुर्वेदिक उपाय, सुंदर त्वचेची हमी

त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर ठेवण्यासाठी त्वचेची आधीच योग्य काळजी घेण्याला आयुर्वेदात जास्त महत्व दिलं जातं. आयुर्वेदानुसार त्वचा सुंदर ठेवण्यासाठी 6 नियम पाळणं महत्वाचं! ...