आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
How You Can Use Fruit Peels For Healthier Skin : फळं खाऊन झाल्यावर तुम्ही त्यांच्या साली फेकून न देता त्वचा फ्रेश, सुंदर, तजेलदार ठेवण्यासाठी त्याचा वापर करा. ...
Does your face glow or get pimples during your period मासिक पाळीच्या चार दिवसात अनेकींच्या चेहऱ्यात बदल दिसतो, काहींचा चेहरा चमकदार होतो तर काहींना पिंपल्स येतात, असं का? ...
How to get Facial glow last longer : फेशियलनंतर वॅक्सिंग देखील टाळावे. जर तुम्ही फेशियल केल्यानंतर वॅक्स केले तर ते तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. ...
White Hair Naturally Black : केस काळे करण्यासाठी तुम्ही कांद्याच्या सालीचा वापर करू शकता. कांद्याची साल केसांना मुळापासून काळे बनवते आणि पोषण देते. ...