आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Homemade Hair Mask For Hair Growth : या घरगुती मास्कमुळे केसांना पोषण मिळतं. कोणत्याही केमिकल्सशी केसांचा संपर्क येत नाही. केसांची वाढ भरभर होण्यास मदत होते. ...
Want to look beautiful on Valentine's Day? Follow 5 home skin care tips प्रेमाचा आठवडा आता काही दिवसात सुरु होईल, स्पेशल दिसण्यासाठी ५ स्किन केअर टिप्स करतील मदत.. ...
Anti-Aging Tips : जर तुम्ही उन्हाच्यावेळेस घराबाहेर पडत असाल तर अंगाला आणि चेहऱ्याला सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा. संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घाला जेणेकरून त्वचा टॅन होणार नाही. ...