लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
ब्रेस्टखाली झालेल्या रॅशेजमुळे हैराण आहात? 'हे' उपाय करतील मदत - Marathi News | Womens health rashes under breast can be reduced by these home remedies | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्रेस्टखाली झालेल्या रॅशेजमुळे हैराण आहात? 'हे' उपाय करतील मदत

अनेकदा महिलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. शरीराच्या काही अशा अवयवांना अनेकदा समस्या उद्भवतात. ज्याबाबत आपण उघडपणे विचारू शकत नाही. अनेक महिलांना उद्भवणारी अशीच एक समस्या म्हणजे, ब्रेस्ट खाली होणारे रॅशेज. ...

हिवाळ्यात स्किनवर उद्भवतेय रेडनेसची समस्या?; अशी घ्या काळजी! - Marathi News | Ways to fight winter skin redness | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात स्किनवर उद्भवतेय रेडनेसची समस्या?; अशी घ्या काळजी!

उन्हाळ्यापेक्षा थंडीमध्ये त्वचेची जास्त काळजी घेण आवश्यक असतं. कारण वातावरणातील गारव्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे अशा थंड वातावरणात त्वचा लाल आणि शुष्क होते. ...

हिवाळ्यात त्वचेवर येणाऱ्या खाजेने हैराण आहात? करा हे ४ घरगुती उपाय - Marathi News | Dry and itchy skin winter special best 4 home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात त्वचेवर येणाऱ्या खाजेने हैराण आहात? करा हे ४ घरगुती उपाय

अनेकांमध्ये डोकं खाजवण्याचं कारण स्वच्छतेची कमतरता, डॅंड्रफ किंवा इन्फेक्शनही असू शकतं. डोक्यासोबतच हिवाळ्यात हात, पाय, मान किंवा शरीरावर खाज येते. ...

थंडीमध्ये निस्तेज त्वचेला उजाळा देण्यासाठी होममेड हर्बल फेशिअल! - Marathi News | Winter skin care homemade herbal facial to get naturally glowing skin in winters | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :थंडीमध्ये निस्तेज त्वचेला उजाळा देण्यासाठी होममेड हर्बल फेशिअल!

थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अधिक थंडीमुळे त्वचा निस्तेज होते. त्यामुळे चेहऱ्यवरील उजाळाही नाहीसा होतो. फक्त चेहऱ्यावरच नाही तर ओठांवरही थंडीचा परिणाम होतो. ...

वॅक्सिंग केल्यावर त्वचेवर सूज येते? या उपायांनी करा सूज दूर! - Marathi News | Prevention of bumps after waxing | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वॅक्सिंग केल्यावर त्वचेवर सूज येते? या उपायांनी करा सूज दूर!

स्कीन वॅक्सिंग केल्यावर त्याने किती वेदना होतात हे ते करणाऱ्यांना चांगलंच माहीत आहे. वॅक्सिंग केल्यावर अनेक महिलांना त्वचेवर सूज आणि पिंपल्स येण्याची समस्याही बघायला मिळते. ...

डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी 'हा' होममेड मास्क ठरतो फायदेशीर! - Marathi News | Homemade mask remove dark circles | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी 'हा' होममेड मास्क ठरतो फायदेशीर!

डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. अनेकदा ही समस्या योग्य आहार किंवा झोप न घेणं आणि शरीराच्या इतर समस्यांपासून उद्भवते. अनेक तरूणी या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नवनवीन उपाय ट्राय करत असतात. ...

थंडीत त्वचेचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी 'हे' उपाय ठरतील फायदेशीर! - Marathi News | Dry and itchy skin winter special best 4 home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :थंडीत त्वचेचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी 'हे' उपाय ठरतील फायदेशीर!

थंडीमध्ये अनेकदा केसांमध्ये खाज येणं ही समस्या साधारण आहे. वातावरणातील गारव्यामुळे त्वचा ड्राय होते आणि या समस्या उद्भवतात. परंतु अनेक लोकांना केसांमध्ये येणाऱ्या खाजेचं कारण हे स्वच्छतेचा अभाव, डँड्रफ किंवा इन्फेक्शनही असत. ...