त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी किंवा चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी अनेकदा भाज्या आणि फळांचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो. याशिवाय चेहऱ्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकल्स असणाऱ्या उत्पादनांपासूनही दूर राहण्यास सांगितलं जातं. ...
सध्या न्यूड-मेकअप लूकचा ट्रेन्ड असून अनेक बॉलिवूड अभिनेत्री तो फॉलो करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आलिया भट्टचा रेड कार्पेट लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ...
आयुर्वेदात सांगितल्यानुसार, चंदनाचा वापर अनेक वर्षांपासून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी करण्यात येत आहे. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही याचा वापर करण्यात येतो. चंदनाचा सुंगधही अत्यंत सुंदर असतो. ...
सौंदर्याची कोणतीच परिभाषा नसते. सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मेकअप. यामुळे चहेऱ्यावरील पिंपल्स डाग लपतात आणि सुंदर लूक मिळण्यास मदत होते. ...
आरोग्यासाठी गरम पाणी पिण्याच्या फायद्यांबाबत आपण ऐकलं आहेच. गरम पाणी ब्लड प्रेशर नॉर्म ठेवण्यासोबतच पचनक्रिया आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? गरम पाण्यामध्ये चेहऱ्याच्या सौंदर्याचं गुपित दडलेलं आहे. ...
आपले डोळे आणि डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा फार नाजूक असते. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सुरकुत्यांपासून सुटका करून घ्यायची असेल तर अजिबात चिंता करू नका. ...