लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Summer Care Tips : उन्हाळ्यात घामाने त्वचेवर रॅश लाल पुरळ येते, खाज सुटते? 4 सोपे घरगुती उपाय, त्रास कमी - Marathi News | Summer Care Tips: Sweating in summer causes red rash on the skin, itching? 4 simple home remedies, less trouble | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात घामाने त्वचेवर रॅश लाल पुरळ येते, खाज सुटते? 4 सोपे घरगुती उपाय, त्रास कमी

Summer Care Tips : रॅशेसच्या सुरुवातीलाच त्यावर योग्य ते उपाय केले तर ते वाढणार नाहीत. ...

Dark Circles And Wrinkles Home Remedies : डार्क सर्कल्स सुरकुत्यांमुळे चेहरा खराब दिसतोय? घरच्याघरी क्रिम बनवून 2 दिवसात मिळवा ग्लोईंग त्वचा - Marathi News | Dark circles and wrinkles home remedies : Homemade under eye cream for dark circles and wrinckles  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डार्क सर्कल्स, सुरकुत्यांमुळे चेहरा खराब दिसतोय? घरच्याघरी क्रिम बनवून 2 दिवसात मिळवा ग्लोईंग त्वचा

Dark Circles And Wrinkles Home Remedies : चेहऱ्यावर सगळ्यात जास्त डोळ्यांखाली बारीक रेषा आणि सुरकुत्या, लटकणारी त्वचा अधिक दिसते. (Homemade under eye cream) ...

Skin Care: उन्हाळ्यात त्वचेला द्या कुलिंग इफेक्ट, ३ प्रकारचे स्क्रब- त्वचा ठेवतील स्वच्छ, मिळेल थंडावा  - Marathi News | Skin Care: Give cooling effect to your skin in summer, 3 types of scrubs - will keep skin clean and de-tanned cool | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात त्वचेला द्या कुलिंग इफेक्ट, ३ प्रकारचे स्क्रब- त्वचा ठेवतील स्वच्छ, मिळेल थंडावा 

Summer Special: उन्हाळ्यासाठीच्या खास ब्यूटी ट्रिटमेंट्स.. चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रब करा, पण त्वचेला थंडावा मिळेल आणि शांत वाटेल अशा पद्धतीने. (skin care in summer) ...

Skin Care Tips : त्वचा सैल पडू नये, ओघळू नये म्हणून करा ५ सोपे उपाय - Marathi News | Skin Care Tips: 5 Easy Remedies To Prevent Loose Skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : त्वचा सैल पडू नये, ओघळू नये म्हणून करा ५ सोपे घरगुती उपाय

Skin Care Tips : प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. किरण यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैल त्वचा टाईट करण्यासाठीचे काही उपाय सांगितले आहेत, त्याविषयी... ...

Anti Aging Skin Care Tips : चेहरा वयस्कर वाटतोय? वाढत्या वयाच्या खुणा रोखण्याचे ५ उपाय; म्हातारे होईपर्यंत येणार नाहीत सुरकुत्या - Marathi News | Anti Aging Skin Care Tips : Skin doctor shares anti ageing tips for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा वयस्कर वाटतोय? वाढत्या वयाच्या खुणा रोखण्याचे ५ उपाय; म्हातारे होईपर्यंत येणार नाहीत सुरकुत्या

Anti Aging Skin Care Tips : सुंदर दिसणे आणि त्वचा मेंटेन ठेवणे यात खूप फरक आहे. मेकअपच्या मदतीने आपण काही काळ सुंदर दिसू शकतो, परंतु नैसर्गिकरित्या सुंदर ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते ...

Shahnaz Husain Tips For Summer Makeup : घामामुळे मेकअप लगेच खराब होतो? उन्हाळ्यात लग्नाला जाताना मेकअप टिकवण्यासाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स - Marathi News | Shahnaz Husain Tips For Summer Makeup : Summer make up for a daytime wedding by shahnaz husain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घामामुळे मेकअप लगेच खराब होतो? उन्हाळ्यात लग्नात मेकअप टिकवण्यासाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स

Shahnaz Husain Tips For Summer Makeup : उन्हाळ्यात घाम आणि तेलाचा स्रावही वाढतो. हे घटक त्वचेवर जमा होतात, ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट दिसते. घाम जास्त घाण स्वतःकडे आकर्षित करतो. त्यामुळे त्वचेची चमक कमी होऊन त्वचा निस्तेज दिसू लागते. ...

Dark Neck Removal Home Remedies : उन्हामुळे मानेची त्वचा खूपच मकळट, काळपट झालीये? ४ उपायांनी मिळवा उजळदार त्वचा - Marathi News | Dark Neck Removal Home Remedies : How to get rid of dark neck fast lemon honey rose water milk turmeric papaya curd | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे मानेची त्वचा खूपच मकळट, काळपट झालीये? ४ उपायांनी मिळवा उजळदार, नितळ त्वचा

Dark Neck Removal Home Remedies : अनेकदा चेहरा गोरा आणि मान काळी पडलेली असेल तर ते चारचौघात व्यवस्थित दिसत नाही. तुमचा आत्मविश्वासही कमी होऊ  शकतो. ...

Hair Fall Control Tips : केस विंचरताना खूपच गळतात? दाट केसांसाठी फक्त एका पदार्थानं रोज करा मसाज , तिप्पट वाढतील केस  - Marathi News | Hair Growth Control Tips : 5 ways to use coconut water for hair growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस विंचरताना खूपच गळतात? दाट केसांसाठी फक्त एका पदार्थानं मसाज करा, तिप्पट वाढतील केस 

Hair Fall Control Tips : नारळ पाणी केसांच्या वाढीसाठी मदत करते. हे केवळ टाळूला हायड्रेट करत नाही तर त्याचे खोल पोषण देखील करते. ...