त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
RakshaBandhan 2024 Special: राखीपौर्णिमेच्या दिवशी छान दिसायचं आहे, पण पार्लरमध्ये जायला वेळच नाही मग हे काही उपाय करा, चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जाईल... (how to get instant glow on skin?) ...
Skin Care: डॉक्टरांनुसार, एक पांढरी गोष्ट पाण्यात मिक्स करून प्यायल्याने शरीर पाणी चांगल्या पद्धतीने अब्जॉर्ब करतं. ज्यामुळे त्वचेवर ओलावा असतो आणि त्वचा चमकदार दिसते आणि उजळते सुद्धा. ...
Magical Mask to Remove Sun Tan Instantly from Face & Body : उन्हाच्या तडाख्याने हातापायांची त्वचा काळी पडते, हे टॅनिंग काढण्यासाठी होममेड टॅनिंग मास्क... ...
Potato Peels Use : तुम्ही बटाट्याच्या सालीचा योग्यपणे वापर केला तर ते तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकतात. अशात आज आम्ही तुम्हाला बटाट्याच्या सालीचा त्वचेसाठी कसा वापर करावा हे सांगणार आहोत. ...