लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

पावणेदोन लाखांची एडगाव येथे दारू पकडली - Marathi News | Pawneed Millions | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावणेदोन लाखांची एडगाव येथे दारू पकडली

पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती गाडी गगनबावड्याच्या दिशेने सुसाट निघाली. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून एडगाव तिठा येथे गाठले. झडती घेतली असता गाडीत खाकी रंगाचे खोके दिसून आले. त्यात गोवा बनावटीची दारू आढळून आली. ही माहिती पोलीस स्था ...

कुडाळात हॉटेल व्यावसायिक एकवटले - Marathi News | Hotel professionals converge in the hut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळात हॉटेल व्यावसायिक एकवटले

कुडाळ तालुका हॉटेल, लॉजिंग चालक-मालक संघटनेची बैठक कुडाळ मारुती मंदिर धर्मशाळा येथे झाली. यावेळी या संघटनेचे अध्यक्ष राजन सुरेश नाईक, उपाध्यक्ष रत्नाकर प्रभू, सचिव लक्षीकांत मालवणकर, सल्लागार प्रकाश कुंटे, भाऊ शिरसाट,महेश भाट यांच्यासह जवळपास दोनशेहू ...

रस्त्यांसाठी १३ कोटींचा निधी मंजूर : नाईक - Marathi News | 1 crore funding for roads approved: Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रस्त्यांसाठी १३ कोटींचा निधी मंजूर : नाईक

आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर केला. रस्ता दुरुस्तीच्या कामांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. ...

कुडाळ सायकल क्लबच्या सायकल मॅरेथॉनला प्रतिसाद, ३२0 स्पर्धक सहभागी - Marathi News | Response to the Bicycle Marathon of the Cuddle Bicycle Club, 10 contestants | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ सायकल क्लबच्या सायकल मॅरेथॉनला प्रतिसाद, ३२0 स्पर्धक सहभागी

इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२० ही नियोजित सायकल स्पर्धा मोठ्या दिमाखात रविवारी पार पडली. ३२० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. ही स्पर्धा पॅडल्स अँड व्हिल्स आॅफ सिंधुदुर्ग व कुडाळ सायकल क्लबच्यावतीने आयोजित केली होती. सायकल सर्वांसाठी सर्वांच्या आरोग्यासाठी  ह ...

डेगवेत पुन्हा माकड तापाचे सावट - Marathi News | Monkey fever again in Dagway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :डेगवेत पुन्हा माकड तापाचे सावट

डेगवे गावात पुन्हा एकदा माकडतापाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. डेगवे गावात माकडताप संशयित एक रुग्ण आढळला. ...

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे उदघाटन - Marathi News |  Inauguration of Dialysis Center at Kankavali Upazila Hospital | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे उदघाटन

सिंधुदुर्गवासीयांच्या सुदृढ आरोग्यासाठी आम्ही दक्ष असून आरोग्य विषयक इतर सुविधाही उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले. ...

स्वित्झर्लंडमधील पर्यटक चक्क हेलिकॉप्टरने देवगडमध्ये - Marathi News | The helicopter landed in the temple; Look at the crowd | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वित्झर्लंडमधील पर्यटक चक्क हेलिकॉप्टरने देवगडमध्ये

देवगडमधील पर्यटनस्थळांची भुरळ परदेशी पर्यटकांनाही पडली असून स्वित्झर्लंडमधील पर्यटक चक्क हेलिकॉप्टरने देवगडमध्ये दाखल झाले आहे. पर्यटनाची सुरुवात त्यांनी कुणकेश्वर, हिंंदळे, मोर्वे येथून केली आहे. ...

नरडवे प्रकल्पग्रस्त पुन्हा उभारणार लढा ! बैठकीत निर्णय - Marathi News | Fight to rebuild Nardway project affected! The decision in the meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नरडवे प्रकल्पग्रस्त पुन्हा उभारणार लढा ! बैठकीत निर्णय

शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकारातून हा प्रश्नमार्गी लावणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते संदेश पारकर यांनी प्रकल्पग्रस्ताना दिला. ...