लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

रामेश्वराकडून शिवाजी महाराजांना मानाचा जिरेटोप - Marathi News |  Shri Shivaji Maharaj's honorable gerotop from Rameshwara | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रामेश्वराकडून शिवाजी महाराजांना मानाचा जिरेटोप

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व आदीमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. भेट सोहळ्यात किल्ले सिंधुदुर्गवर श्री रामेश्वराकडून छत ...

दूरसंचारच्या जिल्हा प्रबंधकांना घेराव, साटेली-भेडशी ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Siege to Telecommunications District Manager | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दूरसंचारच्या जिल्हा प्रबंधकांना घेराव, साटेली-भेडशी ग्रामस्थ आक्रमक

दोडामार्ग तालुक्यात दूरसंचारची सुविधा काही महिने ठप्प असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी गुरुवारी साटेली-भेडशी येथील ग्राहक सेवा केंद्रात भारत संचार निगमचे जिल्हा प्रबंधक सुधाकर भिसे यांना घेराव घालून दूरसंचा ...

शासकीय आरोग्य सेवेची दयनीय अवस्था : परशुराम उपरकर   - Marathi News | The sad state of government health care: Parshuram Upkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शासकीय आरोग्य सेवेची दयनीय अवस्था : परशुराम उपरकर  

जिल्ह्यातील अनेक वैद्यकीय अधिकारी दोन दिवस जिल्ह्यात तर इतर दिवस आपल्या गावी जाऊन बसतात. याकडे जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष देत नाहीत. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेची दयनीय अवस्था झाली आहे, असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. ...

आरोसमध्ये मृत माकड आढळले, वन, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Dead monkey was found in Aaros, forest, neglect of health department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आरोसमध्ये मृत माकड आढळले, वन, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

आरोस-वरचीआळी येथे सुमारे चार वर्षांचा मृत माकड आढळल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. पूर्वीच्या घटनेवेळी वनविभागास कळवूनही न आल्याने याची खबर आरोग्य विभागास देण्यात आली. मात्र, वनविभागचा कोणताही अधिकारी वा कर्मचारी न आल्याने ग्रामस्थांनीच माकडाव ...

नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक :-गारबेज डेपोतील कच-याला लावली जाते आग - Marathi News | Hazardous to Citizens' Health: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक :-गारबेज डेपोतील कच-याला लावली जाते आग

कच-याच्या व्यवस्थापनासाठी लाखो रुपये खर्च करून उपयोग काय? असा सवाल नगरपंचायत अधिकाºयांना विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, अमित मयेकर यांनी बुधवारी केला. ...

रविवारी एक्स्ट्रा क्लास घेतला म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत केले असे काही... - Marathi News | students did a shocking thing with the teachers in Sindhudurg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रविवारी एक्स्ट्रा क्लास घेतला म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत केले असे काही...

अधिकच्या शिकवणीमुळे रविवारची सुट्टी बुडाल्याने वैतागलेल्या काही मुलांनी शाळेतील शिक्षकांसोबत धक्कादायक कृत्य केल्याची बाब समोर आली आहे.  ...

पांढरपिसेने डोक्यात काठी तर पाटीलने हाताने मारले - Marathi News | Whitepeace struck a stick in the head while Patil hit him in the hand | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पांढरपिसेने डोक्यात काठी तर पाटीलने हाताने मारले

पण डोक्यावर मोठ्या वस्तूने प्रहार केल्यानेच डोक्याच्या आतील बाजूला जखम झाल्याचे पुढे आले आहे. तसेच गावकर याच्या अंगावर हाताने ठोसे मारल्याचेही पुढे आले आहे. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता राजेश गावकर याच्या डोक्यात जी काठी मारली ती सुभेदार झिल ...

...अन्यथा मच्छिमार सर्वांचाच बंदोबस्त करतील --मच्छिमार - Marathi News | ... otherwise the fishermen will settle for all | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :...अन्यथा मच्छिमार सर्वांचाच बंदोबस्त करतील --मच्छिमार

राजन तेली यांनी २०१६ साली पारंपरिक मच्छिमारांना न्याय देणारा पर्ससीन बंदी कायदा निर्णय होताना आपणही तत्कालीन मत्स्यमंत्री एकनाथ खडसे यांच्यासमवेत आपणही बैठकीस होतो. आपण कधीही पारंपारिक मच्छिमारांच्या विरोधात गेलो नाही. मच्छिमारांच्या प्रश्नी माजी मुख ...