लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

शिष्यवृत्ती परीक्षेला बसविले बोगस विद्यार्थी, तुळस केंद्रावरील प्रकार - Marathi News |  Scholarship Examination Bogus Student, Type at Tulsa Center | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिष्यवृत्ती परीक्षेला बसविले बोगस विद्यार्थी, तुळस केंद्रावरील प्रकार

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूल केंद्रावर रविवारी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे २० ते २२ विद्यार्थी अनधिकृतपणे बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. ...

मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना त्रास, सावंतवाडीतील प्रकार - Marathi News | Troubles for girls in backward hostel, Sawantwadi type | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना त्रास, सावंतवाडीतील प्रकार

सावंतवाडी येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मुलींना त्रास देणे व जेवण न देणे असे प्रकार सुरू आहेत. या तक्रारीवरून वसतिगृहाचे अधीक्षक डी.एस.जाधव, लिपिक धनलता चव्हाण या दोघांची चौकशी करून बदली केली जाईल, असे लेखी आश्वासन समाजक ...

वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, काँग्रेसचे आश्वासन - Marathi News | Follow-up will be made to resolve medical issues, Congress promises | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, काँग्रेसचे आश्वासन

मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सेवा मिळत नाहीत. रुग्णालयाला असुविधांचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य जनतेला आवश्यक त्या सेवा मिळत नसल्याने खासगी रुग्णालयात जावे लागत असून रुग्णालयाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्यमंत्री ...

वेंगुर्ला आढावा बैठकीत ६७.७० लाखांचा पाणीटंचाई आराखडा अंतिम - Marathi News | Wangurla taluka water scarcity review meeting: 1.5 lakh water scarcity plan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेंगुर्ला आढावा बैठकीत ६७.७० लाखांचा पाणीटंचाई आराखडा अंतिम

वेंगुर्ला तालुका संभाव्य पाणीटंचाई आराखडा ६७.७० लाख रुपयांचा अंतिम करण्यात आला असून तो शासनास पाठविण्यात येणार आहे. तर यावर्षी निधी उपलब्ध असल्याने मंजुरी मिळालेली नियोजित कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ...

निधीच्या गैरवापरावरून खासदारांनी घेतली हजेरी - Marathi News | MPs take notice of misappropriation of funds | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निधीच्या गैरवापरावरून खासदारांनी घेतली हजेरी

राज्यात वनविभागाला जेवढा निधी आला नाही तेवढा निधी एकट्या सिंधुदुर्गला तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामुळे आला आहे. या निधीचा वापर चांगल्या पद्धतीने करा, अन्यथा तुम्ही सोन्यासारखी नोकरी गमावून बसाल, असा सज्जड दमच खासदार विनायक राऊत यांनी वनमंत ...

पर्ससीन नौकेला मत्स्य विभागाची नोटीस : मुरारी भालेकर - Marathi News | Fishery Department Notice to Persian Boat: Murari Bhalekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पर्ससीन नौकेला मत्स्य विभागाची नोटीस : मुरारी भालेकर

तपासणीत एक पर्ससीननेट नौका सापडून आली. या नौकेवर पर्ससीनची जाळी चढविली जात होती. त्यामुळे संबंधित नौका मालकाला बंदरातून नौका हलविण्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय परवाना अधि ...

ग्रामसडक योजनेतील पोट ठेकेदारी पद्धत थांबवा, सभेत खासदारांचा आदेश - Marathi News | Stop the Contracting System in the Village Roads Scheme; | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ग्रामसडक योजनेतील पोट ठेकेदारी पद्धत थांबवा, सभेत खासदारांचा आदेश

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची कामे निकृष्ट होत असून पोट ठेकेदारी पद्धतीमुळे कामाचा दर्जा घसरत असल्याचा आरोप अशासकीय सदस्य सोमा घाडीगावकर यांनी शुक्रवारी सभेत केला. तसेच या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, ठेकेदारा ...

रामेश्वराकडून शिवाजी महाराजांना मानाचा जिरेटोप - Marathi News |  Shri Shivaji Maharaj's honorable gerotop from Rameshwara | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रामेश्वराकडून शिवाजी महाराजांना मानाचा जिरेटोप

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व आदीमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. भेट सोहळ्यात किल्ले सिंधुदुर्गवर श्री रामेश्वराकडून छत ...