CoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने सीमेवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अचानक प्रशासनाने पवित्रा घेतल्याने सातार्डा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अखेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क केल्यानंतर यावर तात ...
corona cases in Sindhudurg : मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखी सहव्याधीनेग्रस्त! या व्याधींना मारण्यासाठी दररोज ११ गोळ्या घ्याव्या लागत होत्या. अशातच कोरोनाची लागण झाली. मोठ्या प्रमाणावर ताप आणि डायरिया, यामुळे प्रकृती नाजूक झाली होती; पण जिल्हा रुग्णालया ...
CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे ग्रामनियंत्रण समिती व कासार्डे सिलिका असोसिएशनच्या सौजन्याने रुक्मिणी मंगल कार्यालय येथे वीस खाटांच्या ग्राम विलगीकरण कक्षाचा शुभारंभ कणकवलीचे सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्या ...
CoronaVirus Sindhudurg : सावंतवाडी शहरात रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची संख्या वाढतच असून बुधवारी सलग चौथ्या दिवशी शहरामध्ये चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये दोघे शहरातील, तर दोघे ग्रामीण भागातील असल्याचे नगरपरिषदेचे डॉ. उमेश म ...
Tauktae Cyclone Help Sindhudurg : मालवण तालुक्यातील वडाचापाट धरण परिसरात राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजातील १४ कुटुंबांना घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ऊर्जा मुव्हमेंट यांच्यावतीने ३५ हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक साहित्याच ...
ST Bus News: कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असल्याने याचा मोठा फटका एसटी सेवेला बसत आहे. प्रवासी नसल्याने एसटीचा आर्थिक डोलारा कोलमडला अाहे. ...
CoronaVirus Sindhudurg : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार कोरोना काळजी केंद्रामधील बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. या निर्णयास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यां ...
CoronaVIrus Sindhudurg Ncp : सध्या सकाळी ७ ते ११ ही अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ ही कोरोना प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करत सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने ...