लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

Nitesh Rane : नितेश राणेंचा कोठडीतील 'तो' फोटो नव्याने व्हायरल, जाणून घ्या 'रिअल स्टोरी' - Marathi News | Nitesh Rane : Nitesh Rane reading a book in jail after arrest, know the viral truth | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Nitesh Rane : नितेश राणेंचा कोठडीतील 'तो' फोटो नव्याने व्हायरल, जाणून घ्या 'रिअल स्टोरी'

नितेश राणेंना अटक केल्यानंतर पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी पोलीस कोठडीतील सर्व व्यवस्थेची पाहाणी केली. न्यायालयीन निर्णयाप्रमाणे जेवण व्यवस्था बघितली जाईल असेही सांगितले. ...

मुंबईमार्गे गोव्याला जाणारी लक्झरी बस जळाली, बसमधील 37 प्रवासी सुरक्षित - Marathi News | Luxury bus burns in Karul Ghat, 37 passengers in the bus safe | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबईमार्गे गोव्याला जाणारी लक्झरी बस जळाली, बसमधील 37 प्रवासी सुरक्षित

पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या गाडीमध्ये एकूण ३७ प्रवाशी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...

Nitesh Rane: नितेश राणे यांना कणकवलीतून हलवले, सावंतवाडीच्या पोलीस कोठडीत रवानगी - Marathi News | Nitesh Rane Arrest: Nitesh Rane moved from Kankavali, sent to Sawantwadi Police Cell | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणे यांना कणकवलीतून हलवले, सावंतवाडीच्या पोलीस कोठडीत रवानगी

Nitesh Rane News: शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यासाठी सावंतवाडी पोलिस ठाण्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. ...

Breaking : नितेश राणेंना मोठा दणका; दोन दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Big hit to Nitesh Rane; Two days in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : नितेश राणेंना मोठा दणका; दोन दिवसांची पोलीस कोठडी

Nitesh Rane remanded Police custody for 2 days : भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आहे. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे.  ...

नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | MLA Nitesh Rane remanded in judicial custody | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना कणकवली  न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ४ ... ...

समय बलवान हे.., न्यायालयात शरण जाण्यापूर्वी नितेश राणेंची फेसबुकवर पोस्ट  - Marathi News | Nitesh Rane post on Facebook before surrendering in court | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :समय बलवान हे.., न्यायालयात शरण जाण्यापूर्वी नितेश राणेंची फेसबुकवर पोस्ट 

आपल्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा व पी. चिदंबरम यांचा फोटो पोस्ट केला आहे ...

नितेश राणे अखेर शरण जाणार; पोलीस चौकशीसाठी तयार असल्याची वकिलांची माहिती - Marathi News | Nitesh Rane will finally surrender; Lawyers say he is ready for an police inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नितेश राणे अखेर शरण जाणार; पोलीस चौकशीसाठी तयार असल्याची वकिलांची माहिती

Nilesh Rane is surrendering before the Investigating Officer : आणखी 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही नितेश राणे तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.  ...

Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video: Oh no, Nilesh, don't talk, let do to talk those lawyers; MLA Nitesh Rane's video goes viral | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल

Nitesh Rane Video Viral : मंगळवारी सिंधुदुर्ग कोर्टासमोर नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली. त्यामुळे निलेश राणे चांगलेच तापले. पोलीस आणि निलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ...