आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पोलीस सूत्रांनुसार, कुरिअर बॉयकडून हे पार्सल नागपूर आगाराच्या शिवशाही बसमधून पुण्यावरून अकोला मार्गे शनिवारी अमरावतीला आणले गेले. त्या दोघांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस बजावली आहे. कोल्हापूरच्या पाच व राजकोट येथील दोन सुवर्णकारां ...
Gold Price, Silver Price Today: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोत्साहन पॅकेजला मंजुरी दिली आहे. यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर चढेच होते. अमेरिकेच्या सिनेट सदस्यांनी बहुमताने 900 अब्ज डॉलरच्या दिलासा पॅकेजवर सहमती दर्शविली आहे. ...
Silver rate : इंग्लंडमधील नवीन विषाणूचा पुन्हा बाजारपेठेवर परिणाम होणार अशा शक्यतेने आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असलेल्या सोने-चांदीच्या दरावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. ...
Gold Rate Today: सोमवारी ब्रिटनच्या कोरोनाच्या धास्तीने एकीकडे शेअरबाजार धाडकन कोसळला असताना सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या व चांदीच्या दरांनी भारतीय रिटेल बाजारात वाढ नोंदविली आहे. ...
gold, silver rate increased , nagpur news आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम गुरुवारी देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून आला. बुधवार ५०,१०० रुपयांच्या तुलनेत गुरुवारी सोन्यात ६०० रुपयांची वाढ होऊन ५०,७०० रुपयांवर स्थिरावले. तर चांदीत १ हजा ...