लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर, मराठी बातम्या

Siddharth chandekar, Latest Marathi News

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
'फसक्लास दाभाडे' चित्रपट कसा वाटला? वैदेही परशुरामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली... - Marathi News | Vaidehi Parshurami Review Fussclass Dabhade Movie Hemant Dhome Siddharth Chandekar Kshiti Jog Amey Wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फसक्लास दाभाडे' चित्रपट कसा वाटला? वैदेही परशुरामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

वैदेही परशुरामीने नुकतंच 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावली. यानंतर तिने हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे. ...

"हा चित्रपट चालेल याबाबतीत माझ्या मनात..."; जितेंद्र जोशी 'फसक्लास दाभाडे' पाहून काय म्हणाला? - Marathi News | jitendra joshi comment on fussclass dabhade movie directed by hemant dhome amey wagh siddharth chandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा चित्रपट चालेल याबाबतीत माझ्या मनात..."; जितेंद्र जोशी 'फसक्लास दाभाडे' पाहून काय म्हणाला?

'फसक्लास दाभाडे' पाहून मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीने त्याची खास प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे (fussclass dabhade) ...

"आता तू फक्त माझा नवरा नाहीस...", लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मितालीची सिद्धार्थसाठी खास पोस्ट - Marathi News | ''Now you are not just my husband...'', Mitali Mayekar's special post for Siddharth Chandekar on his wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता तू फक्त माझा नवरा नाहीस...", लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मितालीची सिद्धार्थसाठी खास पोस्ट

Siddharth Chandekar-Mitali Mayekar: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून त्यांचा फसक्लास दाभाडे हा सिनेमाही प्रदर्शित झालाय. ...

किती भारी! लग्नाच्या वाढदिवशीच सिद्धार्थ-मितालीचा पहिला सिनेमा प्रदर्शित, अभिनेता म्हणाला... - Marathi News | siddharth chandekar mitali mayekar first marathi movie fusclass dabhade released on their anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती भारी! लग्नाच्या वाढदिवशीच सिद्धार्थ-मितालीचा पहिला सिनेमा प्रदर्शित, अभिनेता म्हणाला...

'फसक्लास दाभाडे' या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि मिताली पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. सिद्धार्थ आणि मितालीचा हा पहिलाच सिनेमा आहे. आणि आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशीच हा सिनेमा प्रदर्शितही होत आहे.  ...

'फसक्लास दाभाडे' सिनेमा 'या ठिकाणी आज पाहा अवघ्या ११२ रुपयांत, प्रेक्षकांसाठी खास ऑफर - Marathi News | Fussclass dabhade movie in just rs 112 starring amey wagh siddharth chandekar kshiti jog hemant dhome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फसक्लास दाभाडे' सिनेमा 'या ठिकाणी आज पाहा अवघ्या ११२ रुपयांत, प्रेक्षकांसाठी खास ऑफर

'फसक्लास दाभाडे' सिनेमा या निवडक थिएटरमध्ये अवघ्या ११२ रुपयांमध्ये बघता येईल (fussclass dabhade) ...

भली मोठी रांग बघून दर्शनाविनाच पाठी फिरला, पण...; सिद्धार्थने सांगितला 'केदारनाथ'चा विलक्षण अनुभव - Marathi News | siddharth chandekar shared kedarnath experience while shooting marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भली मोठी रांग बघून दर्शनाविनाच पाठी फिरला, पण...; सिद्धार्थने सांगितला 'केदारनाथ'चा विलक्षण अनुभव

शूटिंगसाठी केदारनाथला गेला पण रांग बघून माघारी फिरला सिद्धार्थ, अन् नंतर...; सांगितला विलक्षण अनुभव ...

बायकोला उचलून पायऱ्या चढला पठ्ठया! सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने घेतलं खंडोबाचं दर्शन - Marathi News | Siddharth Chandekar And Mitali Mayekar Took A Blessings Of Khandoba Temple Nimgaon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोला उचलून पायऱ्या चढला पठ्ठया! सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने घेतलं खंडोबाचं दर्शन

'फसक्लास दाभाडे' चित्रपटात सिद्धार्थ आणि मिताली एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. ...

आधी हळद, मग लग्न अन् आता लग्नानंतरचा गोंधळ; 'फसक्लास दाभाडे' मधील ‘तोड साखळी’ गाणं - Marathi News | fusclass dabhade new song tod sakhali gondhal released starring kshiti jog, siddharth chandekar amey wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी हळद, मग लग्न अन् आता लग्नानंतरचा गोंधळ; 'फसक्लास दाभाडे' मधील ‘तोड साखळी’ गाणं

'फसक्लास दाभाडे' मध्ये गोंधळाचं गाणं ...