लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर, मराठी बातम्या

Siddharth chandekar, Latest Marathi News

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडेच्या मिस यू मिस्टरचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Siddharth Chandekar and Mrunmayee Deshpande starer Miss u mister marathi movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडेच्या मिस यू मिस्टरचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

‘मिस यू मिस्टर’ २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ...

सिद्धार्थ- मृण्मयीच्या ‘मिस यू मिस्टर’चा बोल्ड आणि हटके टीझर तुम्ही पाहिलात का ? - Marathi News | Miss u mister movie's teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ- मृण्मयीच्या ‘मिस यू मिस्टर’चा बोल्ड आणि हटके टीझर तुम्ही पाहिलात का ?

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ...

मयुरी देशमुखच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Mayuri deshmukh photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मयुरी देशमुखच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या मयुरी देशमुखचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतोय. ...

आता हे काय नवीन प्रकरण...? मृण्मयी देशपांडे सिद्धार्थ चांदेकरला म्हणतेय, आपलं बोलणं होणं महत्त्वाचं - Marathi News | What is this ? Mr Mrunmayee Deshpande says to Siddharth Chandekar, It is important to talk to you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता हे काय नवीन प्रकरण...? मृण्मयी देशपांडे सिद्धार्थ चांदेकरला म्हणतेय, आपलं बोलणं होणं महत्त्वाचं

‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ...

सिद्धार्थ चांदेकरने दिली धक्कादायक बातमी... म्हटले काही काळासाठी अलविदा - Marathi News | After City of Dreams success siddharth chandekar said goodbye to fans for 18 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकरने दिली धक्कादायक बातमी... म्हटले काही काळासाठी अलविदा

सिद्धार्थची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर त्याचे फॅन्स त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. पण या सगळ्यात सिद्धार्थने एक वाईट बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. ...

मराठी सेलिब्रेटींनीही बजावला मतदानाचा हक्क! - Marathi News | Loksabha eleaction- Marathi celebrity chirag patil, spruha joshi done their voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सेलिब्रेटींनीही बजावला मतदानाचा हक्क!

लोकशाहीच्या या उत्सवात मराठी सेलिब्रेटीही तितक्याच उत्साहाने सहभागी झाले आहेत. मराठी सेलिब्रेटी ही मतदान करण्यासाठी सकाळपासूनच घराबाहेर पडले आहे. ...

वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, आर्या आंबेकर, हृषिकेश रानडेच्या स्वरसाजातील ‘जिवलगा’ - Marathi News | Vaishali Samant, Swapnil Bandodkar, Arya Ambekar, Hrishikesh Ranade's Swaraj jajal 'Jivalaga' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, आर्या आंबेकर, हृषिकेश रानडेच्या स्वरसाजातील ‘जिवलगा’

स्टार प्रवाह वाहिनीवर २२ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ या मालिकेची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ...

सिद्धार्थ चांदेकर पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला - Marathi News | Pune dagdusheth halwai ganpati blessed Siddharth Chandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला

अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. ...