आपल्या धकाधकीच्या जीवनात एक तास विरंगुळ्याचे क्षण देणारा कार्यक्रम म्हणजे 'झिंग झिंग झिंगाट'.याच गाण्यांच्या जुगलबंदीमध्ये रविवारी आपल्याला भेटणार आहेत झी मराठी वाहिनीवरील आपले लाडके कलाकार. ...
रमेश भाटकर यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. अनेक कलाकरांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ...
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे श्रेया बुगडे हे नाव घराघरात पोहोचले. सध्या श्रेया एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. श्रेयाने नुकतेच उज्वलतारा या हॅण्डलूम ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले. ...
कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या विनोदी अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ...
'कानाला खडा' या कार्यक्रमात श्रेया बुगडे येऊन गेली आणि तिने संजय मोने यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिच्याबद्दल कशामुळे कानाला खडा लावला याचा देखील उलगडा झाला ...