“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Shraddha Walker Murder Case FOLLOW Shraddha walker murder case, Latest Marathi News Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. Read More
Shraddha Walker Murder Case: आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. ...
घरच्या आधाराला मुकलेली, चुकलेली मुले एकट्याने लढाई लढत राहणार. हरली तर मरणार; घरी परतायला त्यांना तोंड नसणार. आपल्याला हे हवे आहे? ...
आरोपी आफताब पुनावाला याने श्रद्धाच्या हत्येनंतर त्यांच्या वसईतील घरामधील सामान वसईवरून दिल्लीला मागवले होते. ज्या कंपनीने हे सामान दिल्लीला पाठवले होते, त्या कंपनीच्या मालकाची रविवारी दिल्ली पोलिसांनी चौकशी करून जबाब नोंदवला. ...
दिल्ली पोलिसांनी रविवारी आफताबच्या फ्लॅटच्या परिसरातील जंगलातून कवटीचे काही भाग आणि काही हाडे जप्त केली होती. ...
Shraddha Walker Murder Case : आफताबच्या एका मित्राने आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे. निशंक मोदी असं या मित्राचं नाव असून त्याने विविध खुलासे केले आहेत. ...
Shraddha Walker Murder Case : श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी त्याने आपल्या वसई येथील घरातून 37 बॉक्स हे दिल्लीला पाठवले होते. ...
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी आणखी एक खुलासा समोर आला असून, या प्रकरणी नवा ट्विस्ट येऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ...
Shraddha Murder Case : एकीकडे श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे सारा देश भयभीत झाला आहे. मात्र दुसरीकडे या प्रकरणाबद्दल काही जणांना ... ...