लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शीव ठाकरे

शीव ठाकरे, मराठी बातम्या

Shiv thakre, Latest Marathi News

शीव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती.
Read More
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ - Marathi News | ganpati 2025 bigg boss fame shiv thakare welcomes ganpati bappa at home video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ

सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.  ...

"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..." - Marathi News | bigg boss fame shiv thakare scared of marriage talk about relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."

शिव लग्न कधी करणार? असा प्रश्न अनेकदा अभिनेत्याला विचारला जातो. ३५ वर्षांचा शिव अद्यापही सिंगल आहे. पण, लग्नाची भीती वाटत असल्याचं आता शिवने सांगितलं आहे. ...

शिव ठाकरेची कुटुंबासह 'दुबई' सफर, शेअर केला सुंदर व्हिडीओ - Marathi News | Shiv Thackeray Dubai Desert Safari Vacation With Family Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरेची कुटुंबासह 'दुबई' सफर, शेअर केला सुंदर व्हिडीओ

शिव ठाकरेनं सोशल मीडियावर दुबई ट्रिपचा व्हिडीओ शेअर केला. ...

"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद - Marathi News | shiv thakare funny conversation with kids about marriage says nowadays girls leave you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद

शिवला अनेकदा त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातो. आता एका शाळकरी मुलीनेच त्याला लग्न कधी करणार असं विचारलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...

शिव ठाकरेने 'या' खास व्यक्तीबरोबर पाहिला ताजमहल, शेअर केले फोटो! - Marathi News | Shiv Thackeray Saw The Taj Mahal With Family Shared Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरेने 'या' खास व्यक्तीबरोबर पाहिला ताजमहल, शेअर केले फोटो!

शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

मातृदिनानिमित्त शिव ठाकरेने आईसाठी केली 'ही' अनोखी गोष्ट; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | bigg boss marathi fame shiv thackeray did unique thing for his mother on mothers day netizens praise video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मातृदिनानिमित्त शिव ठाकरेने आईसाठी केली 'ही' अनोखी गोष्ट; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती असते. ...

शिव ठाकरेचा प्रेमळपणा! आजीची वेणी बांधली, टिकली लावली अन्...; गोड व्हिडिओ केला शेअर - Marathi News | shiv thakare pampering his grandmother shared heartfelt video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरेचा प्रेमळपणा! आजीची वेणी बांधली, टिकली लावली अन्...; गोड व्हिडिओ केला शेअर

शिव ठाकरे हा त्याच्या साध्या आणि प्रेमळ स्वभावामुळे विशेष ओळखला जातो. अशाच एका व्हिडिओतून पुन्हा एकदा शिवच्या स्वभावाची झलक पाहायला मिळत आहे.  ...

"मराठी बोलण्यास भाग पाडण्याची पद्धत चुकीची, पण..." शिव ठाकरेचं रोखठोक मत, म्हणाला... - Marathi News | Shiv Thakare Reacts To The Marathi Language Controvery Row In Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी बोलण्यास भाग पाडण्याची पद्धत चुकीची, पण..." शिव ठाकरेचं रोखठोक मत, म्हणाला...

शिव ठाकरेनं महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठी भाषेच्या वादावर स्पष्ट मत मांडलं. ...