शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra CM Update: २०१९ ला देखील तेव्हा अखंड असलेल्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांनी बंद दाराआड मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द दिल्याचा दावा केला होता. परंतू जेव्हा प्रत्यक्ष सरकार स्थापनेची वेळ आली तेव्हा भाजपचाच मुख्यमंत्री करण्य ...
Chandrashekhar Bawankule eknath hai to safe hai: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा आग्रह केला जात आहे. एक'नाथ हैं तो सेफ है, अशी घोषणा केली केली. ...
महायुतीच्या विजयात आमचाही वाटा असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं, अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेकडून मांडली जात होती. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. सभागृहात निवडून आलेल्या आमदारांवर एडीआरचा रिपोर्ट आला आहे. ...
महत्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या (MVA) 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे... ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सडेतोड शब्दांत उत्तर दिले. ...