शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Shiv Sena Shinde Group Leader Ramdas Kadam News: तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे का? फडणवीसांना भेटताना तुम्हाला लाज वाटत नाही का? अशी विचारणा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केली. ...
Thackeray Group Chandrakant Khaire News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका जिंकू, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. ...
Thackeray Group MP Sanjay Raut PC News: काँग्रेस नेत्यांनी ऐकायची सवय ठेवावी. आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. त्यामुळे कुणाला मिरची लागायचे कारण नाही. पक्षविस्ताराचा आम्हाला अधिकार आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिले. ...
राऊत म्हणाले, आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. ...
Congress Vikas Thackeray News: आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या ठाकरे गटाच्या निर्णयावर महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचे सांगितले जात आहे. ...
NCP SP Group Leader Jitendra Awhad News: विधानसभेत झालेल्या पराभवानंतर एकत्रित राहायला हवे होते. हा निर्णय फार घाईने घेतला, असे दिसत आहे, असे मत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त करत नाराजी बोलून दाखवली. ...