आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Thackeray Group Vaibhav Naik News: त्यांचे एवढेच म्हणणे आहे की, काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, असे सांगत भास्कर जाधव नाराज नसल्याचे ठाकरे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena Thackeray Group News: माझी नोकरी आणि घर गेले. तरीही मी जिद्दीने उभा होतो, अशी व्यथा मांडत ठाकरे गटातील पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. ...
शिंदेसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र त्यात कपात केली आहे. भाजप आणि अजित पवार गटातील काही आमदार आणि नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ...
Shiv Sena Thackeray Group Vaibhav Naik News: कोणी कितीही दबाव आणला तरी, त्याला बळी पडणार नाही. उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही. ठाकरे गटाची नव्याने बांधणी करणार असल्याचे या नेत्याने म्हटले होते. ...
Shiv Sena Uddhav Thackeray Group: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर पहिली मशाल घेऊन हेच नेते मातोश्रीवर आले होते. यानंतर आता साहेब मला माफ करा, अजून किती दिवस सहन करायचे, असे सांगत पदाचा राजीनामा दिला. ...