लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
जेष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा, दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात; संजय शिरसाटांचे मोठे विधान - Marathi News | Both Shiv Sena parties should come together; Minister Sanjay Shirsat's big statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा, दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात; संजय शिरसाटांचे मोठे विधान

दोन शिवसेना होणं शिवसैनिकांना आवडलं नाही. माझ्याही मनाला यातना होतात. ...

भाजपात नव्याने आलेल्यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले; शिंदेसेनेच्या आमदारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Newcomers to BJP distributed money against me; Shinde Sena MLA Balaji Kalyankar's revelation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपात नव्याने आलेल्यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले; शिंदेसेनेच्या आमदारांचा गौप्यस्फोट

महायुतीत एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित होते. परंतु नव्याने भाजपात आलेल्या मंडळींनी माझ्या विरोधात काम केले. ...

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेना मंत्र्यांचं सर्वात मोठं विधान - Marathi News | Will Eknath Shinde-Uddhav Thackeray come together?; Shiv Sena minister Sanjay Shirsat biggest statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेना मंत्र्यांचं सर्वात मोठं विधान

आमच्या चूका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही असं शिरसाटांनी सांगितले. ...

शिवसेनेच्या स्थानिक नेत्याचा भावाकडून खून; कारच्या डिकीत सापडला मृतदेह - Marathi News | Shiv Sena local leader murdered by his brother Body found in car trunk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेच्या स्थानिक नेत्याचा भावाकडून खून; कारच्या डिकीत सापडला मृतदेह

दगडखाणीत ४५ फूट खोल पाण्यात कारच्या डिकीत अशोक यांचा मृतदेह सापडला. ...

“पदापेक्षा जनतेला काय मिळेल ते महत्त्वाचे”; पालकमंत्रीपद तिढ्यावर DCM एकनाथ शिंदे थेट बोलले - Marathi News | deputy cm eknath shinde react on guardian minister issue and said what the people get is more important than the post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पदापेक्षा जनतेला काय मिळेल ते महत्त्वाचे”; पालकमंत्रीपद तिढ्यावर DCM एकनाथ शिंदे थेट बोलले

Deputy CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून येऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

दिल्लीतील उद्योगपतीचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; जाणून घ्या कोण आहेत अभिषेक वर्मा - Marathi News | Delhi Businessman Abhishek Verma joined DCM Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीतील उद्योगपतीचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; जाणून घ्या कोण आहेत अभिषेक वर्मा

नवी दिल्लीतील उद्योगपती अभिषेक वर्मा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ...

धक्कादायक! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची कार गुजरातच्या तलावातून बाहेर काढली; घातपात झाला? - Marathi News | Shiv Sena leader ashok dhodi car pulled out of Gujarat lake | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धक्कादायक! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची कार गुजरातच्या तलावातून बाहेर काढली; घातपात झाला?

डहाणू येथील शिवसेना शिंदे गटाचे संघटक अशोक धोडी गेल्या १२ दिवसापासून बेपत्ता आहेत. ...

जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो, भुजबळांनी सांगितली आठवण - Marathi News | If I had not left Shiv Sena, I would have become the Chief Minister of the state, Bhujbal recalled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो, भुजबळांनी सांगितली आठवण

शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता, तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती ...