शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच नव्हे, तर आपल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनाही पक्षात घेऊन महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढवण्याचे भाजपा धोरण निवडणुकांपूर्वी सत्ताधारी महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण करत आहे. ...
Deputy CM Eknath Shinde In Patna: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
Eknatj Shinde Meet Amit Shah: भाजपा आणि शिंदे गटात फोडाफोडीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिंदेंनी तक्रारींचा पाढा वाचल्याचे तर ...
Local Body Election 2025: नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अनेक ठिकाणी उमेदवारही दिले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यावरून आता भाजपाने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला डिवचले आहे. ...