श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
केंद्र व राज्य सरकारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला असताना साईबाबा संस्थान मात्र आपल्या कर्मचा-यांना तूर्त तरी ठेंगा दाखविण्याच्या मानसिकतेत असल्याचे चित्र आहे. ...
शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देऊ केल्याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दैनंदिन खर्च वगळता इतर कोणत्याही कामासाठी संस्थानचा निधी ४ फेब्रुवारीपर्यंत वापरू नये, असा अंतरिम आदेश खंडपीठाचे न्या. एस ...
राज्य परिवहन महामंडळाने ‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे. साईबाबांच्या समाधी मंदिरामुळे शिर्डी हे आंतरराष्टÑीय तीर्थस्थळ बनले आहे. ...