लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
साईबाबांच्या दर्शनासाठी मिलिंद गवळी पोहोचले शिर्डीत! म्हणाले-"कुठल्याही देवळात जाणार नाही ठरवलं, पण..." - Marathi News | marathi television actor milind gawali express fellings after coming to shirdi and having darshan of sai baba post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साईबाबांच्या दर्शनासाठी मिलिंद गवळी पोहोचले शिर्डीत! म्हणाले-"कुठल्याही देवळात जाणार नाही ठरवलं, पण..."

"कुठल्याही देवळात जाणार नाही ठरवलं, पण...", साई बाबाचं दर्शन घेतल्यानंतर मिलिंद गवळी काय म्हणाले? ...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; ब्रेक दर्शनमुळे रांगेत ताटकळण्याचा त्रास संपणार; संस्थानकडून नवीन नियम लागू - Marathi News | Darshan break system for VIP devotees who bring recommendation letters to Shirdi Saibaba Sansthan big decision | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; ब्रेक दर्शनमुळे रांगेत ताटकळण्याचा त्रास संपणार; संस्थानकडून नवीन नियम लागू

Shirdi Sai Baba VIP Darshan Timings: शिर्डीत शिफारस पत्र आणणाऱ्या व्हिआयपी साईबाबा संस्थानने भाविकांसाठी दर्शन ब्रेक व्यवस्था सुरु केली आहे. ...

शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखोंचा अपहार; याचिकाकर्त्यांना खंडपीठाचा तूर्तास दिलासा - Marathi News | Misappropriation of lakhs in Shirdi's Sai Sansthan; Aurangabad Bench provides relief to petitioners for now | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखोंचा अपहार; याचिकाकर्त्यांना खंडपीठाचा तूर्तास दिलासा

या प्रकरणी पुढील सुनावणी १० जुलै रोजी होणार आहे ...

पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात - Marathi News | Kidnapped and murdered for birthday party in Shirdi 7 minors in custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात

शिर्डीत वाढदिवसाच्या पार्टीसाठी अपहरण करुन खून केल्याच्या प्रकरणात सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ...

अभिनेत्री श्रीलीलाने गाठलं शिर्डी, साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक - Marathi News | Actress Sreeleela Recently Visited Shirdi And Bowed At The Feet Of Shri Saibaba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री श्रीलीलाने गाठलं शिर्डी, साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक

अभिनेत्री श्रीलीलाने आपल्या आईसह शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावली. ...

Shirdi Sai Mandir: साई संस्थान प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री - Marathi News | Guardian Minister appointed as Chairman of Shree Sai Baba Sansthan Trust | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थान प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री

Shirdi Shree Sai Baba Sansthan Trust: या प्रस्तावित समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री तर सहअध्यक्षपदी जिल्हाधिकारी असणार आहेत. ...

साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण - Marathi News | special preference for sai devotees based on donation shri sai baba sansthan revised facility policy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

देणगीदार भक्तांना प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन व आरती पास, प्रसाद, पूजेचे कुपन्स, सन्मानचिन्हे यांचा लाभ मिळणार आहे. ...

साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती - Marathi News | Offering a golden crown worth 75 lakhs at the feet of Sai Baba in Shirdi Family requests to keep identity a secret | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती

या महिलेने हैदराबादमध्ये ७५ लाखांचा सोनेरी मुकुट साकारला. या मुकुटाचे डिझाइनही याच महिलेनेच काढले. ...