लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिखर धवन

शिखर धवन

Shikhar dhawan, Latest Marathi News

India vs England Test 2018: रन बनवशील झिरो, तर कसा होशील हिरो... शिखर धवन झाला ट्रोल - Marathi News | India vs England Test 2018: Runs scored Zero, how you will be the hero ... Shikhar Dhawan Troll | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test 2018: रन बनवशील झिरो, तर कसा होशील हिरो... शिखर धवन झाला ट्रोल

धवनने आपला एक फोट ट्विटरवर शेअर केला आणि त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी त्याच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला. ...

India vs England Test: सोशल मीडियावर शिखर धवन पुन्हा ट्रोल; वाचाल तर व्हाल हसून लोटपोट  - Marathi News | India vs England Test: Shikhar Dhawan troll again on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: सोशल मीडियावर शिखर धवन पुन्हा ट्रोल; वाचाल तर व्हाल हसून लोटपोट 

एसेक्सविरूध्दच्या सराव सामन्यात अपयशी ठरल्यानंतर भारताचा सलामीवीर शिखर धवन टीकेचा धनी ठरला होता. ...

India vs England: सरावाच्या व्हिडीओवरून शिखर धवन ट्रोल - Marathi News | India vs England: Shikhar Dhawan Troll | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: सरावाच्या व्हिडीओवरून शिखर धवन ट्रोल

India vs England: भारताचा सलामीवीर शिखर धवन याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. एसेक्स क्लबविरूद्धच्या सराव सामन्यात धवनला भोपळाही न फोडता माघारी परतावे लागले होते. ...

india vs england : भारतीय क्रिकेटपटू लागले कसोटी मालिकेच्या तयारीला - Marathi News | india vs england: Indian cricketers start preparing for Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :india vs england : भारतीय क्रिकेटपटू लागले कसोटी मालिकेच्या तयारीला

एकदिवसीय मालिकेत भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर गेले काही दिवस भारतीय संघातील खेळाडूंनी आपल्या कुटुंबियांसमवेत काही काळ व्यतित केला. ...

कोहली आणि धवन यांची कुटुंबासह इंग्लंड सफारी - Marathi News | Kohli and Dhawan's family in England together | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली आणि धवन यांची कुटुंबासह इंग्लंड सफारी

कोहली आणि अनुष्का यांनी धवनच्या कुटुंबियाबरोबर इंग्लंडमध्ये काही काळ व्यतित केला. या दोन्ही कुटुंबियांच्या भेटीपेक्षा समाजमाध्यांवर चर्चा रंगते आहे ती कोहली आणि अनुष्का यांचीच. ...

India vs England 3rd ODI : इंग्लंडचा शानदार विजय, मालिकेवर यजमानांचा 2-1 असा कब्जा - Marathi News | India vs England 3rd one day LIVE: India's first batting, three changes in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd ODI : इंग्लंडचा शानदार विजय, मालिकेवर यजमानांचा 2-1 असा कब्जा

अखेरच्या षटकांत शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर भारताने इंग्लंडपुढे 257 धावांचे आव्हान ठेवले आहे. ...

VIDEO : शास्त्री गुरुजींसमोर विराटसेनेने केली नव्या खेळाडूंची रॅगिंग - Marathi News | team india ragging : Deepak Chahar and krunalpandya raging in front of head coach by team india at Old Trafford, England. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : शास्त्री गुरुजींसमोर विराटसेनेने केली नव्या खेळाडूंची रॅगिंग

 प्रत्येक संघाचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत असते ...

VIDEO : पांड्या आणि धवनचा हटके डान्स, सोशल मीडियावर व्हायरल  - Marathi News | VIDEO: Pandya and Dhawan dance viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : पांड्या आणि धवनचा हटके डान्स, सोशल मीडियावर व्हायरल 

आयर्लंडविरूध्दचे दोन्ही टी-२० सामने विक्रमी फरकाने जिंकल्यानंतर इंग्लंडच्या आव्हानाला सज्ज असलेल्या भारतीय संघातील बरेच खेळाडू  मौज-मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. ...