लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार वधारला; सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद... - Marathi News | Stock Market Today: Stock market rises after two days of decline; Sensex-Nifty high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार वधारला; सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद...

Stock Market Today : आजच्या व्यवहारात आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. ...

सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् धाडकन कोसळले या कंपन्यांचे शेअर; टाटा समूहाच्या कंपनीवरही झाला परिणाम  - Marathi News | A decision of the Supreme Court and the shares of these companies huge down; Tata group companies were also affected  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् धाडकन कोसळले या कंपन्यांचे शेअर; टाटा समूहाच्या कंपनीवरही झाला परिणाम 

खरे तर, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी खनिज समृद्ध राज्यांसाठी आर्थिक दिलासा देणारा निर्णय देत, त्यांना आपल्या खनिज युक्त भूमीवर केंद्र सरकार आणि पट्टा धारकांकडून 1 एप्रिल 2005 पासूनची रॉयल्टी आणि कराची थकबाकी वसूल करण्याची परवानगी दिली आहे. ...

फर्स्टक्राय IPO ची दमदार लिस्टिंग; सचिन तेंडुलकर अन् रतन टाटांनी कोट्यवधी रुपये कमावले... - Marathi News | FirstCry IPO: Strong listing of FirstCry IPO; Sachin Tendulkar and Ratan Tata earned crores of rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फर्स्टक्राय IPO ची दमदार लिस्टिंग; सचिन तेंडुलकर अन् रतन टाटांनी कोट्यवधी रुपये कमावले...

FirstCry ची मूळ कंपनी Brainbee Solutions चा IPO 40 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला आहे. ...

Share Market Crash Today : शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 700 अन् निफ्टी 208 अकांनी घसरले... - Marathi News | Stock Market Closing: stock market crashed; Sensex 700 and Nifty down 208 point | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market Crash Today : शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 700 अन् निफ्टी 208 अकांनी घसरले...

Share Market Crash Today : आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 4.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. ...

Rahul Gandhi Portfolio : मोदी 3.0 मध्ये राहुल गांधी मालामाल; शेअर बाजारातून दरमहा 9 लाखांहून अधिकची कमाई... - Marathi News | Rahul Gandhi Portfolio : Rahul Gandhi earning millions of ruppe from share market in Modi 3.0 govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी 3.0 मध्ये राहुल गांधी मालामाल; शेअर बाजारातून दरमहा 9 लाखांहून अधिकची कमाई...

Rahul Gandhi Portfolio : राहुल गांधींकडे सध्या 24 कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यातून ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ...

सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात रिकव्हरी, Adani च्या शेअर्सचं जबदरस्त पुनरागमन - Marathi News | Stock market recovers after initial fall, Adani shares bounce back | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात रिकव्हरी, Adani च्या शेअर्सचं जबदरस्त पुनरागमन

सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहावरील रिपोर्टनंतर शेअर बाजारात मोठी घसरण होऊ शकते अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. परंतु कामाकाजादरम्यान शेअर बाजारात चांगली रिकव्हरी दिसून आली. ...

ग्रीन एनर्जी कंपनीला मिळाली ₹550 कोटींची ऑर्डर; शेअरने 2 वर्षात दिला 145% परतावा... - Marathi News | Energy Stocks : Green energy company gets ₹550 crore order; Shares became a 'rocket', gave 145% return in 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्रीन एनर्जी कंपनीला मिळाली ₹550 कोटींची ऑर्डर; शेअरने 2 वर्षात दिला 145% परतावा...

Energy Stocks: एका आठवड्यात हा शेअर 10 टक्के वधारला आहे. ...

'या' कंपनीच्या शेअरनं गाठला १४ वर्षांचा उच्चांकी स्तर; २ रुपयांवरुन गेला पोहोचला ८० पार - Marathi News | suzlon energy Shares hit 14 year high It went from Rs 2 to Rs 80 upper circuit for fourth straight session | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीच्या शेअरनं गाठला १४ वर्षांचा उच्चांकी स्तर; २ रुपयांवरुन गेला पोहोचला ८० पार

Suzlon Energy Share: या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. सोमवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या वरच्या स्तरावर ८०.४० रुपयांवर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून शेअरला अपर सर्किट लागत आहे. ...