लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Lotus Chocolate Share Price : १ महिन्यांत १९१% तेजी, ८५१ रुपयांवरुन २४०० पार पोहोचला शेअर; मुकेश अंबानींची आहे कंपनी  - Marathi News | reliance mukesh ambani owned lotus chocolate share up rally by 191 percent in just one month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ महिन्यांत १९१% तेजी, ८५१ रुपयांवरुन २४०० पार पोहोचला शेअर; मुकेश अंबानींची आहे कंपनी 

Lotus Chocolate Share Price : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह २४८४.४५ रुपयांवर पोहोचला. महिन्याभरात शेअरमध्ये १९१ टक्क्यांची वाढ झाली. ...

RVNL Share Price : रेल्वेच्या मल्टीबॅगर स्टॉकनं पुन्हा पकडला स्पीड, ₹६२६ पर्यंत जाऊ शकतो भाव, एक्सपर्ट म्हणाले... - Marathi News | RVNL Share Price Railway s multibagger stock at high level price can go up to rs 626 expert targets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेच्या मल्टीबॅगर स्टॉकनं पुन्हा पकडला स्पीड, ₹६२६ पर्यंत जाऊ शकतो भाव, एक्सपर्ट म्हणाले... 

RVNL Share Price Today: गेल्या काही दिवसांपासून डीरेल झालेला रेल्वे स्टॉक आता पुन्हा एकदा मार्गावर येताना दिसत आहे. वर्षभरात १२३ रुपयांवरून ६४७ रुपयांपर्यंत पोहोचलेला मल्टीबॅगर शेअर आज पुन्हा तेजीत दिसून येत आहेत. ...

Sensex-Nifty ची फ्लॅट सुरुवात; 'या' शेअर्सच्या जोरावर गुंतवणूकदारांनी कमावले ₹७२.९ हजार कोटी - Marathi News | Sensex Nifty starts flat Investors earned rs 72 9 thousand crores on the strength of these shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex-Nifty ची फ्लॅट सुरुवात; 'या' शेअर्सच्या जोरावर गुंतवणूकदारांनी कमावले ₹७२.९ हजार कोटी

Sensex-Nifty flat opening: जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात किंचित तेजी दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित वाढ झाली आहे. ...

FMCG Stock Jump Today : FMCG स्टॉक्समुळे शेअर बाजारात उत्साह; मिड-कॅप शेअर्समध्ये तेजी, सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद - Marathi News | FMCG stocks boost stock markets Mid cap shares rally Sensex Nifty closes higher | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FMCG स्टॉक्समुळे शेअर बाजारात उत्साह; मिड-कॅप शेअर्समध्ये तेजी, सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद

FMCG Stock Jump Today : शेअर बाजारातील अभूतपूर्व तेजीमुळे गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...

CDSL Bonus Share: फ्री शेअर देतेय 'ही' कंपनी; २४ ऑगस्टपूर्वी गुंतवणूक करणाऱ्यांना संधी; ९ दिवसांपासून स्टॉकमध्ये तेजी - Marathi News | CDSL Bonus Share company is giving free share Opportunity for investors before August 24 Stocks rally for 9 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्री शेअर देतेय 'ही' कंपनी; २४ ऑगस्टपूर्वी गुंतवणूक करणाऱ्यांना संधी; ९ दिवसांपासून स्टॉकमध्ये तेजी

CDSL Bonus Share: कंपनीचे शेअर्स गेल्या ११ ट्रेडिंग दिवसांपासून फोकसमध्ये आहेत. कंपनीचा शेअर आज ०.८० टक्क्यांनी वधारून २८९० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. गेल्या ११ पैकी ९ ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. ...

IREDA Share Price : ₹३२ वर आलेला IPO, आता ₹३३० पार जाणार भाव; कंपनीनं दिली गूड न्यूज, गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | IREDA share price IPO at rs 32 price to cross rs 330 The company gave good news 4500 crores investors increased buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३२ वर आलेला IPO, आता ₹३३० पार जाणार भाव; कंपनीनं दिली गूड न्यूज, गुंतवणूकदारांच्या उड्या

IREDA share price: आजच्या व्यवहारात कंपनीचे शेअर्स १२ टक्क्यांनी वधारले आणि २६५.७५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. ...

Alok Industries Share : ₹28 चा शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड, सातत्याने देतोय परतावा; मुकेश अंबानींची मोठी भागीदारी - Marathi News | stock market mukesh ambani penny stock alok industries share surges huge 3 percent today rs 28 price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹28 चा शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड, सातत्याने देतोय परतावा; मुकेश अंबानींची मोठी भागीदारी

Alok Industries Share : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचीही या कंपनीत मोठी भागीदारी आहे. ...

NSE च्या सर्क्युलरमुळे Zerodha ला टेन्शन; ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनाही मोठा झटका, काय आहे प्रकरण? - Marathi News | online broking platform zerodha referral programme may discontinue co founder nithin kamath nse new directive will hurt business traders investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSE च्या सर्क्युलरमुळे Zerodha ला टेन्शन; ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनाही मोठा झटका, काय आहे प्रकरण?

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) एक परिपत्रक जारी केलं आहे, ज्यामुळे झिरोदासारख्या (Zerodha) ब्रोकरेज कंपन्या टेन्शनमध्ये आल्या आहेत, शिवाय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनाही धक्का बसू शकतो. ...