लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

शेतकऱ्याचा मुलगा आणतोय 340 कोटींचा IPO, पैसे दुप्पट होणार; जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | KRN Heat Exchanger IPO Farmer's son brings 340 crores IPO, money will double; Know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्याचा मुलगा आणतोय 340 कोटींचा IPO, पैसे दुप्पट होणार; जाणून घ्या डिटेल्स...

KRN Heat Exchanger IPO : चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरू केली अन् आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल. ...

Manba Finance IPO : मनबा फायनान्सचा आयपीओ सुरू; पैसे गुंतवण्यापूर्वी 'या' गोष्टी माहिती हव्यात - Marathi News | manba finance ipo open check today gmp subscription statu other details stock market news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मनबा फायनान्सचा आयपीओ सुरू; पैसे गुंतवण्यापूर्वी 'या' गोष्टी माहिती हव्यात

Manba Finance IPO : आजपासून मनबा फायनान्सचा आयपीओ सुरू झाला आहे. हा IPO आजपासून २५ सप्टेंबरपर्यंत खुला राहील. पैसे गुंतवण्यापूर्वी कंपनीबाबत काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. ...

LIC Mutual Fund : केवळ १०० रुपयांत श्रीमंत होण्याची संधी! LIC आणणार बेस्ट SIP योजना! काय आहे वैशिष्ट्ये? - Marathi News | share market lic mutual funds to introduce rupees 100 daily sip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ १०० रुपयांत श्रीमंत होण्याची संधी! LIC आणणार बेस्ट SIP योजना! काय आहे वैशिष्ट्ये?

LIC Mutual Fund : तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची इच्छा आहे. मात्र, जास्त पैसे नाहीत. तर काळजी करू नका. एलआयसी लवकरच नवीन एसआयपी योजना आणत आहे. ...

Stock Market: बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टी नवीन विक्रमी पातळीवर; Tata Steel, HDFC Life सह 'हे' शेअर्स टॉप गेनर - Marathi News | share market opening 23 september bse sensex nse nifty50 opens on new record high level | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टी नवीन विक्रमी पातळीवर; Tata Steel, HDFC Life सह 'हे' शेअर्स टॉप गेनर

Stock Market : भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यातील तेजी कायम आहे. बाजार आज पुन्हा नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचे संकेत आहेत. ...

रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स? - Marathi News | Investor Rekha Jhunjhunwala s Superhit Stocks Deliver 89 percent Returns in 2024 See what are the shares know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?

Rekha Jhunjhunwala Stocks : गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात अनेक स्टॉक्सनं बंपर परतावा मिळाला आहे. या काळात स्टार गुंतवणूकदार आणि रिटेल इनव्हेस्टर्सच्या पोर्टफोलिओमध्ये चांगली वाढ झाली आहे. पाहूया त्यांच्या पोर्टफोलिओतले टॉप ५ स्टॉक्स. ...

Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना? - Marathi News | Fraud is going on in the name of Zerodha, you are not caught? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झिरोदाच्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?

Zerodha scams news : झिरोदाच्या नावावर सोशल मीडियावर घोटाळा (Fraud) सुरू आहे. याबद्दल कंपनीनेच सविस्तर खुलासा केला आहे. हा घोटाळा (Fraud) Whatsapp, Facebook आणि telegram या माध्यमातून सुरू आहे.   ...

Financial Planning : वयाच्या ३०व्या वर्षी 'या' ५ गोष्टी करा प्लॅन! अन्यथा पश्चाताप करण्याशिवाय हातात काही उरणार नाही - Marathi News | money saving tips 5 point financial planning checklist before attaining 30 years of age | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वयाच्या ३०व्या वर्षी 'या' ५ गोष्टी करा प्लॅन! अन्यथा पश्चाताप करण्याशिवाय हातात काही उरणार नाही

Financial Planning : वय वर्ष २० ते ३० हा प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील उमेदीचा काळ असतो. याच वयात भविष्याची आखणी करणे आवश्यक असते. मात्र, अनेकजण इथेच चूक करतात. ...

Mutual Funds : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुम्ही तर 'ही' चूक करत नाही ना? अन्यथा हातात येतील कमी पैसे - Marathi News | share market mutual funds schemes expense ratio can affact your profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुम्ही तर 'ही' चूक करत नाही ना? अन्यथा हातात येतील कमी पैसे

Mutual Funds : जर म्युच्युअल फंड योजनेचा एक्स्पेन्स रेशो म्हणजेच गुंतवणुकीचा खर्च जास्त असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या वास्तविक परताव्यावर परिणाम होतो. ...