लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

याला म्हणतात बंपर परतावा...! ₹5 वरून ₹1070 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल - Marathi News | Stock market uno minda share rs 5 turn rs1072 know decline price and other details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात बंपर परतावा...! ₹5 वरून ₹1070 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल

एप्रिल २०२५ मध्ये शेअरची किंमत ७६८.१० रुपये होती, हा शेअरच्य ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. तर शेअरच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक १२५२.८५ रुपये एवढा आहे... ...

Sangli: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष, वाळवा तालुक्यातील १४ जणांना तीन कोटींचा गंडा - Marathi News | 14 people from Walwa taluka cheated of Rs 3 crores under the lure of higher returns on investment in the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष, वाळवा तालुक्यातील १४ जणांना तीन कोटींचा गंडा

बडे मासे निसटले.. छोटे तडफडत आहेत ...

TCS च्या निकालानंतर आयटी क्षेत्राला धक्का! बाजार कोसळला, पण 'या' शेअरमध्ये मात्र तेजी! - Marathi News | Indian Share Market Crashes Sensex Plunges 700 Points, Nifty Down 200 on Friday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS च्या निकालानंतर आयटी क्षेत्राला धक्का! बाजार कोसळला, पण 'या' शेअरमध्ये मात्र तेजी!

Stock Market News : आठवड्याच्या समाप्तीच्या दिवशीही शेअर बाजार धडाधड कोसळला. यामध्ये अनेक दिग्गज शेअर्सही घसरलेले पाहायला मिळाले. ...

शेअर बाजारात तेजी असतानाही २० लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, कारण वाचून तुम्हीही व्हाल सावध! - Marathi News | Why are Investors Leaving Indian Stock Market? SEBI Rules & Profit Taking Cited | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी असतानाही २० लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, कारण वाचून तुम्हीही व्हाल सावध!

Indian Stock Market : या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत शेअर बाजारातून जवळपास २० लाख सक्रिय गुंतवणूकदार बाहेर पडले आहेत. यापाठीमागचे कारणही समोर आलं आहे. ...

लवकर निवृत्तीचं स्वप्न? २५ व्या वर्षी 'एवढी' गुंतवणूक करा, ४० व्या वर्षी २ कोटी, तर ६० व्या वर्षी मिळेल २० कोटी! - Marathi News | Early Retirement Planning Invest This Much at 25 for ₹20 Crore by 60 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकर निवृत्तीचं स्वप्न? २५ व्या वर्षी 'एवढी' गुंतवणूक करा, ४० व्या वर्षी २ कोटी, तर साठीत २० कोटी

Retirement Planning : तुम्हाला ४० वर्षांच्या वयापर्यंत २ कोटी रुपये आणि ६० वर्षांच्या वयापर्यंत २० कोटी रुपये हवे आहेत का? तर त्यासाठी आजपासूनच आर्थिक नियोजन सुरू करायला हवं. ...

Stock Market Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बाजारात घसरण; सेन्सेक्स ३६०, तर निफ्टी १०० अंकांनी घसरुन उघडला, Infosys-TCS आपटले - Marathi News | Stock Market Today Markets fall on the last day of the week Sensex opens down 360 points, Nifty down 100 points Infosys TCS hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बाजारात घसरण; सेन्सेक्स ३६०, तर निफ्टी १०० अंकांनी घसरुन उघडला, Infosys-T

Stock Market Today: शुक्रवारी (११ जुलै) देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात कमकुवत झाली आहे. सेन्सेक्स ३६० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. ...

98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल! - Marathi News | pc jeweller jewellery stock, which had fallen by 98 Percent to 96 paise, has now increased by 1800 percent It is making a fortune | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!

पीसी ज्वेलरचा शेअर ९८ टक्क्यांनी घसरून ९६ पैशांवर पोहोचला होता. मात्र, ही नीचांकी पातळी गाठल्यानंतर, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १८०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे... ...

TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार? - Marathi News | TCS Q1 FY26 Results: Net Profit Surges to ₹12,760 Crore, Declares ₹11 Dividend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?

TCS Q1 Results : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची आवडती कंपनी टीसीएसने पुन्हा एका आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. या आर्थिक वर्षाचा तिमाही निकाल जाहीर झाला असून लाभांश देखील जाहीर केला आहे. ...