लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक - Marathi News | Jhunjhunwala sold all the shares of Nazara Technologies company 111 return in 3 years; Zerodha nikhil kamath also has an investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

Rekha Jhunjhunwala Shares: प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी एका कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. त्यांचे पती आणि ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडून त्यांना कंपनीतील हिस्सा मिळाला होता. ...

बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! ट्रम्प टॅरिफमुळे गुंतवणूकदारांचे ५.२७ लाख कोटी पाण्यात; 'या' क्षेत्राला सर्वाधिक फटका - Marathi News | Indian Stock Market Crash Sensex, Nifty Fall Over 1% Amid Trump's Tariffs and FII Sell-off | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! ट्रम्प टॅरिफमुळे गुंतवणूकदारांचे ५.२७ लाख कोटी पाण्यात

Stock Market Crash : गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी ५,५८८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. सततच्या विक्रीमुळे बाजारात दबाव आहे. ...

सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story - Marathi News | What is Grey Market? How to Buy Unlisted IPO Shares Before Listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

What is the grey market: अनौपचारिक बाजाराला ग्रे मार्केट म्हणतात. जिथे कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वी खरेदी-विक्री केली जातात. मात्र, यातील धोका अनेकांना माहिती नाही. ...

गुंतवणूकदार मालामाल; शेअरने ३ महिन्यांत पैसे केले डबल, आज १५% वाढ... - Marathi News | Multibagger Stock: Money doubles in 3 months, 15% increase today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार मालामाल; शेअरने ३ महिन्यांत पैसे केले डबल, आज १५% वाढ...

Multibagger Stock: या शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे. ...

जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार? - Marathi News | Gold Price Today Gold Rates Fall Despite Global Instability, Is It a Good Time to Invest? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?

Gold Price Today : सोने आणि चांदी या मौल्यावान धातूंच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. भविष्यातही वाढ होऊ शकते का? ...

PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट - Marathi News | PNB Housing Finance suffers a major setback shares fall 16 percent after md ceo resign lower circuit to stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट

PNB Housing Finance Stock: पीएनबी हाऊसिंग फायनान्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी सकाळी मोठी घसरण पाहायला मिळाली. जाणून घ्या काय आहे प्रकरण? ...

Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी - Marathi News | Stock Market Today Stock market starts in red zone Sensex falls 170 points big buying in FMCG stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी

Stock Market Today: आजपासून शेअर बाजारात ऑगस्ट सीरिजला सुरुवात होत आहे, पण कमकुवत संकेतांमुळे बाजारात आजही कमकुवत ओपनिंग दिसून आलं. ...

बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका - Marathi News | Indian Stock Market Falls Nifty Ends July Series with a 2.98% Loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका

Share Market : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफ घोषणेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. आज दोन्ही निर्देशांक लाल रंगात बंद झाले. ...