सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
Bank of Maharashtra Share Price: बँक ऑफ महाराष्ट्रने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ...
Stock Market Today: गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बँकिंग, आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली. ...
Mutual Fund Investment : कोरोना काळापासून म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी लोकप्रिय पर्याय बनत चालला आहे. या फंडातील अनेक योजनांनी चांगला परतावा दिला आहे. ...
Cochin Shipyard Share : संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी कोचीन शिपयार्डच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. पाहा काय आहे यामागचं कारण? ...
BSE Ltd Share Price : गेल्या काही दिवसांपासून बीएसई लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत होती. परंतु आता त्या घसरण झाली आहे. यामागे एक मोठं कारणदेखील आहे. ...
Waaree Energies IPO: कंपनीचा आयपीओ २१ ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ २३ ऑक्टोबरपर्यंत खुला राहिल. पाहा काय आहे याची प्राईज बँड आणि काय आहे ग्रे मार्केटमधील स्थिती ...
Stock Market Opening: शेअर बाजाराची आज सौम्यपणे सुरुवात झाली. बँक निफ्टी आणि आयटी निर्देशांकात घसरण दिसून येत आहे. ...
मुकेश अंबानी यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. ...