लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

मुकेश अंबानी यांच्या ३८ रुपयांच्या शेअरवर गुतवणूकदारांच्या उड्या; नीचांकी पातळीवरुन मोठी वाढ - Marathi News | mukesh ambani led den networks stock 6 percent gain detail is here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी यांच्या ३८ रुपयांच्या शेअरवर गुतवणूकदारांच्या उड्या; नीचांकी पातळीवरुन मोठी वाढ

Mukesh Ambani : आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारी या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. ...

शेअर बाजारात पुढे आणखी घसरणीची शक्यता, रिकव्हरी केव्हा? रिटेल गुंतवणूकदारांनी काय करावं? - Marathi News | Is there a possibility of further decline in the stock market when will recover What should retail investors do | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पुढे आणखी घसरणीची शक्यता, रिकव्हरी केव्हा? रिटेल गुंतवणूकदारांनी काय करावं?

Stock Market Latest News: ऑक्टोबरपासून शेअर बाजार सातत्यानं निराशाजनक दिसून येत आहे. कोरोना महासाथीनंतर पहिल्यांदाच शेअर बाजाराला सातत्यानं इतका मोठा फटका बसताना दिसतोय. ...

एका रात्रीत श्रीमंत बनवलं... आता करतोय कंगाल; ३ महिन्यात २ लाखांनी स्वस्त झाला 'हा' शेअर - Marathi News | Elcid Investment Share Price Made me rich overnight now crash stock has become cheaper by 2 lakhs in 3 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका रात्रीत श्रीमंत बनवलं... आता करतोय कंगाल; ३ महिन्यात २ लाखांनी स्वस्त झाला 'हा' शेअर

Elcid Investment Share Price: शेअर बाजार हा जोखमीचा व्यवसाय मानला जातो. इथे कोणता शेअर गुंतवणूकदाराला क्षणात श्रीमंत बनवतो आणि कोणता शेअर जमिनीवर आणेल हे सांगता येत नाही. ...

शेअर बाजाराच्या कोणाकडूनही टीप्स घेताना सावधान! 'फ्रंट रनिंग' प्रकरणात सेबीने ८ ठगांना पडकलं, ५ कोटी वसूल - Marathi News | share market front running case sebi bans 8 entities from securities market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराच्या कोणाकडूनही टीप्स घेताना सावधान! 'फ्रंट रनिंग' प्रकरणात सेबीने ८ ठगांना पडकलं

Front Running Case : तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर फ्रंट रनिंग प्रकारापासून दूर राहण्याचा सल्ला सेबीने दिला आहे. सेबीने या प्रकरणात नुकतेच ८ जणांना अटक केली. ...

Stock Markets Today: बाजाराची जबरदस्त सुरुवात; Bank Nifty ५०० अंकांनी वधारला, बँकिंग शेअर्स सुस्साट - Marathi News | Stock Markets Today Strong start to the market Bank Nifty rises by 500 points banking shares perform well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराची जबरदस्त सुरुवात; Bank Nifty ५०० अंकांनी वधारला, बँकिंग शेअर्स सुस्साट

Stock Markets Today: शेअर बाजाराची मंगळवारी जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स २९३ अंकांनी वधारून ७५,६५९ वर खुला झाला. ...

टायटन नाही, तर 'या' शेअरने राकेश झुनझुनवालांना बनवले 'बिग बुल', आज 1 हजार कोटींचा नफा - Marathi News | Rakesh Jhunjhunwala ACC Share: Not Titan, but 'ACC' share made Rakesh Jhunjhunwala a 'Big Bull', profit of 1 thousand crores today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टायटन नाही, तर 'या' शेअरने राकेश झुनझुनवालांना बनवले 'बिग बुल', आज 1 हजार कोटींचा नफा

Rakesh Jhunjhunwala Investment : कधीकाळी ज्या कंपनीत झुनझुनवालांनी केलेली गुंतवणूक, आज त्या कंपनीला 1 हजार कोटींचा नफा. ...

बजेटपूर्वी शेअर बाजाराने टाकली मान! सेन्सेक्स 824 अंकांनी खाली, 'या' 5 कारणांमुळे मोठी घसरण - Marathi News | stock market jan 27 updates bse nse sensex nifty latest news 5 key reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी शेअर बाजाराने टाकली मान! सेन्सेक्स 824 अंकांनी खाली, 'या' 5 कारणांमुळे मोठी घसरण

Share Market : अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. या पाठीमागची ५ कारणे समोर आली आहेत. ...

रिच डॅड, पुअर डॅडच्या लेखकाचं मोठं भाकीत; पुढील महिन्यात शेअर बाजार 'ऐतिहासिक' कोसळणार - Marathi News | biggest stock market crash coming in february claims author of rich dad poor dad robert kiyosaki | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिच डॅड, पुअर डॅडच्या लेखकाचं मोठं भाकीत; पुढील महिन्यात शेअर बाजार 'ऐतिहासिक' कोसळणार

Share Market Crash : तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमची धडधड वाढवू शकते. फेब्रुवारीमध्ये इतिहासातील सर्वात मोठी घसरण होण्याचं भाकित प्रसिद्ध लेखकाने वर्तवलं आहे. ...