Deep Diamond India Share: गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या शेअर्सना सातत्याने अपर सर्किट लागत आहे, जे जोरदार खरेदी आणि मजबूत व्हॉल्यूम्स दर्शवते. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुमारे ३५ लाख इक्विटी शेअर्सचा व्यवहार झाला. ...
नॉर्वे-स्थित ओर्कला एएसएची भारतीय सहाय्यक कंपनी ओर्कला इंडिया, २९ ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणारा १,६६७ कोटी रुपयांचा आयपीओ लाँच करत आहे. कंपनीची भारतात मोठी उपस्थिती आहे. ...