लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजित पवारांनी माफी मागितल्यास पुन्हा सोबत घेणार?; कडक भूमिका घेत शरद पवारांनी कापले परतीचे दोर  - Marathi News | we will not take ajit Pawars group along again says Ncp chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांनी माफी मागितल्यास सोबत घेणार?; शरद पवारांनी कापले परतीचे दोर 

गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन माफी मागतील, या आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे, असा दावा राजेश टोपे यांनी नुकताच केला होता. ...

वय ८४ असले तरी ते ज्या जिद्दीने लढतायेत ते आदर्श घेण्यासारखेच; सुप्रिया सुळेंची नाव न घेता टीका - Marathi News | Despite being 84 years old the tenacity with which he fights is like a role model; Criticism without naming Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वय ८४ असले तरी ते ज्या जिद्दीने लढतायेत ते आदर्श घेण्यासारखेच; सुप्रिया सुळेंची नाव न घेता टीका

मी राजकारणात आरेला कारे करण्यासाठी आले नाही, मी यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत वाढलेली एक सामाजिक कार्यकर्ता ...

अजित पवार ६५ वर्षांचे सीनियर सिटीझन; शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं रोखठोक प्रत्युत्तर! - Marathi News | Ajit Pawar is 65 years Senior Citizen Supriya Sule reply to the criticism of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार ६५ वर्षांचे सीनियर सिटीझन; शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं रोखठोक प्रत्युत्तर!

अजित पवारांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची तातडीने मिटिंग घ्यावी" - Marathi News | An urgent meeting of all the t parties of the India Alliance in Maharashtra should be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची तातडीने मिटिंग घ्यावी"

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शरद पवार यांच्याकडे मागणी ...

मविआबद्दल मोठी बातमी: प्रमुख नेत्यांची लवकरच दिल्लीत बैठक, जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार! - Marathi News | Big news about Mahavikas aghadi Top leaders meeting in Delhi soon for seat sharing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआबद्दल मोठी बातमी: प्रमुख नेत्यांची लवकरच दिल्लीत बैठक, जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार!

जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता नवी दिल्ली येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक घ्या, रणनिती ठरवा; भाकपची शरद पवार यांच्याकडे मागणी - Marathi News | Hold a meeting of the constituent parties of the India Alliance, decide the strategy; CPI's demand to Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक घ्या, रणनिती ठरवा; भाकपची शरद पवार यांच्याकडे मागणी

भाकपच्या शिष्टमंडळाने सोमवारी पवार यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे पत्र त्यांना सुपूर्त केले. ...

'तुम्ही निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथे'; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका - Marathi News | We are here because of the conditions you have created Chhagan Bhujbal criticizes Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'तुम्ही निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथे'; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका

मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. ...

राष्ट्रवादीचे बहुतांश कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच- संजय शेटे - Marathi News | Sanjay Shete's press conferencesays most NCP activists are with Sharad Pawar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राष्ट्रवादीचे बहुतांश कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच- संजय शेटे

लातूर जिल्ह्यात पक्ष बळकट करणार ...