लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांनी योग्य वेळी काळजी घेतली असती तरी देखील चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस यांचा टोला - Marathi News | If Sharad Pawar had taken care at the right time the picture would have been different; Devendra Fadnavis' troupe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी योग्य वेळी काळजी घेतली असती तरी देखील चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

लोकसभा आणि विधानसभेत प्रंचड मोठा विजय महायुतीला मिळणार ...

अजितदादांनी 'बच्चा' म्हणत डिवचलं; रोहित पवारांकडून दोन वाक्यांत सडेतोड प्रत्युत्तर! - Marathi News | ncp mla hits back to dycm ajit pawar x post goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांनी 'बच्चा' म्हणत डिवचलं; रोहित पवारांकडून दोन वाक्यांत सडेतोड प्रत्युत्तर!

काका अजित पवारांनी डिवचल्यानंतर आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात, अध्यक्ष प्रशांत दामलेंनी टोचले सरकारचे कान - Marathi News | all India marathi marathi natya sammelan started in pune pimpri chinchwad prashant damle shares his words | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात, अध्यक्ष प्रशांत दामलेंनी टोचले सरकारचे कान

आम्ही ३ तासच नाटक करतो, तुम्ही ३६५ दिवस अभिनय करता, प्रशांत दामलेंनी राजकारण्यांनाच लगावला टोला ...

...तर मी अजितदादांसोबत भाजपबरोबर गेलो असतो; रोहित पवारांनी काकांना कोंडीत पकडलं! - Marathi News | ncp mla Rohit Pawar attack on ajit pawar and devendra fadnavis after ED action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी अजितदादांसोबत भाजपबरोबर गेलो असतो; रोहित पवारांनी काकांना कोंडीत पकडलं!

आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची असल्याने आम्ही भाजपसोबत गेलो नाही, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे. ...

नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनास स्वागत समितीचे अध्यक्ष अजित पवार यांची दांडी - Marathi News | Ajit Pawar, President of Swagat Committee, at the inauguration of the theater conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनास स्वागत समितीचे अध्यक्ष अजित पवार यांची दांडी

दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार का? अशी चर्चा रंगली होती... ...

‘बारामती ॲग्रो’वर ईडीची छापेमारी; रोहित पवारांची कंपनी, राज्य बँकेशी निगडित प्रकरण - Marathi News | ED raid on Baramati Agro Case related to Rohit Pawar's company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बारामती ॲग्रो’वर ईडीची छापेमारी; रोहित पवारांची कंपनी, राज्य बँकेशी निगडित प्रकरण

बारामतीतील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात काय सापडले याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही.  ...

संमेलनाला दोन्ही पवारांची दांडी; केवळ उद्योगमंत्र्यांची उपस्थिती, सांस्कृतिक मंत्री देखील नाहीत - Marathi News | Both Pawar's stake in the meeting; Not only the presence of the Minister of Industry, but also the Minister of Culture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संमेलनाला दोन्ही पवारांची दांडी; केवळ उद्योगमंत्र्यांची उपस्थिती, सांस्कृतिक मंत्री देखील नाहीत

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या संमेलनाचा शुभारंभ सोहळा आज (दि.५) सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात येत आहे. ...

शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंचा सरकारला घरचा आहेर; आंदोलनाचा दिला इशारा - Marathi News | After the meeting with Sharad Pawar, Pankaja Munde's criticism of the government; Warning of agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंचा सरकारला घरचा आहेर; आंदोलनाचा दिला इशारा

काल पुण्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत उसतोड मजुरांच्या प्रश्नांवर बैठक घेतली. ...