लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
सहकारी पक्षांना सोबत घेऊन लढणार - शरद पवार - Marathi News | Will fight with fellow parties says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी पक्षांना सोबत घेऊन लढणार - शरद पवार

एकट्याने नाही, तर सहकारी पक्षांना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.  ...

ऊसतोड कामगारांबाबत ऐतिहासिक निर्णय; शरद पवारांसोबत पंकजांची बैठक यशस्वी - Marathi News | Historic decisions on sugarcane workers; Pankaj's meeting with Sharad Pawar was successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसतोड कामगारांबाबत ऐतिहासिक निर्णय; शरद पवारांसोबत पंकजांची बैठक यशस्वी

ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिली आहे.  ...

"अजित दादांनी केलेली गद्दारी लोकांना पटलेली नाही, लोकं योग्यवेळी हिशोब घेतील" - Marathi News | "People are not satisfied with Ajit Dada's betrayal, people will take account at the right time", Anil Deshmukh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"अजित दादांनी केलेली गद्दारी लोकांना पटलेली नाही, लोकं योग्यवेळी हिशोब घेतील"

अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून अन्याय झाल्याचे म्हटले. ...

'८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद अन् मार्गदर्शन करण्याचे काम करावे'; अजित पवारांचं विधान - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has taunt to MP Sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद अन् मार्गदर्शन करण्याचे काम करावे'; अजित पवारांचं विधान

शरद पवार गटाच्या शिबिरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला. ...

'दिल्लीने डोळे वटारले तर ते घाबरणारे, त्यांच्याशी मी लढणार....; सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा - Marathi News | MP Supriya Sule criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'दिल्लीने डोळे वटारले तर ते घाबरणारे, त्यांच्याशी मी....; सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा

खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ...

 दिलीप वाघ तळ्यात, मळ्यात! पवारांचे दोन्ही गट बुचकळ्यात; म्हणाले, "राष्ट्रवादी एक कुटुंब..." - Marathi News | Dilip wagh is Both factions of Pawar and he Said, Ncp are a family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : दिलीप वाघ तळ्यात, मळ्यात! पवारांचे दोन्ही गट बुचकळ्यात; म्हणाले, "राष्ट्रवादी एक कुटुंब..."

राष्ट्रवादी एक कुटूंब आहे, सध्या ते विभक्त झाले आहे असे सांगून आणखीनच सस्पेन्स वाढविला. ...

सहकारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणूकीला सामाेरे जाणार; शरद पवारांची माहिती - Marathi News | Will participate in the upcoming elections with fellow parties; Information about Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहकारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणूकीला सामाेरे जाणार; शरद पवारांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचा समारोप ...

सबका मालिक एक... शरद पवार अन् सुप्रिया सुळे साईचरणी, बाबांकडे 'ही' प्रार्थना - Marathi News | Sabka Malik Ek... Sharad Pawar and Supriya Sule Saicharani, this prayer to Sai Baba | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सबका मालिक एक... शरद पवार अन् सुप्रिया सुळे साईचरणी, बाबांकडे 'ही' प्रार्थना

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही साईंचे दर्शन घेतले. ...