लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादीच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती - Marathi News | Suresh Mhatre appointed as Bhiwandi Lok Sabha in-charge of NCP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती

समर्थकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे ...

भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक; राजेश टोपेंचं वक्तव्य - Marathi News | Rajesh Tope said that Sharad Pawar always worked according to the ideas of Shahu-Phule-Ambedkar. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक; राजेश टोपेंचं वक्तव्य

शरद पवारांनी नेहमी शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांना धरून काम केल्याचं राजेश टोपे म्हणाले. ...

घटनात्मकदृष्ट्या मराठा आरक्षण देऊ शकत नाही, तरी...; जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल - Marathi News | Constitutionally Marathas cannot give reservation; Jitendra Awhad Targeted CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घटनात्मकदृष्ट्या मराठा आरक्षण देऊ शकत नाही, तरी...; जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी सत्ता गेली तरी बेहत्तर शरद पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले असं आव्हाडांनी म्हटलं. ...

सत्तेत नसतात तर तुमच्यासोबत ५ आमदारही आले नसते; शरद पवारांसमोरच नेत्याचा अजितदादांवर निशाणा - Marathi News | If not in power even 5 MLAs would not have come with you ncp leader targeted Ajit pawar in front of Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सत्तेत नसतात तर तुमच्यासोबत ५ आमदारही आले नसते; शरद पवारांसमोरच नेत्याचा अजितदादांवर निशाणा

ईडीचा धाक आहे म्हणून तुमच्या बरोबर आमदार आले आहेत, अशी टीकाही यावेळी अजित पवारांवर करण्यात आली. ...

रोहित पवारांची राष्ट्रवादीच्या शिबिराला अनुपस्थिती; तर्क-वितर्कांना उधाण येताच खुलासा, म्हणाले... - Marathi News | NCP MLA Rohit Pawar clarifies on his absence from party camp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांची राष्ट्रवादीच्या शिबिराला अनुपस्थिती; तर्क-वितर्कांना उधाण येताच खुलासा, म्हणाले...

महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. ...

पुण्यात नाट्यमय घडामोडी घडणार! दोन्ही पवार एकाच मंचावर येणार, टोले की टीका... - Marathi News | Dramatic events will happen in Pune! Ajit pawar, Sharad Pawar will come on the same platform, pimpri chinchwad Akhil Bhartiy natya Sammelan 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात नाट्यमय घडामोडी घडणार! दोन्ही पवार एकाच मंचावर येणार, टोले की टीका...

पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य समेलन होऊ घातले आहे. पूर्वी शरद पवार ज्या कार्यकमांना जायचे त्या कार्यक्रमांना जाणे अजित पवार टाळायचे. ...

'आगामी निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष'; राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटील यांचं आवाहन - Marathi News | 'The coming election year means the year of struggle'; Jayant Patil's appeal in the NCP camp | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'आगामी निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष'; राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटील यांचं आवाहन

सर्वांचा विचार घेऊन महाराष्ट्रात आपण काम करायचं आहे, ते काम करत असताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही पुरोगामी विचारांची ज्योत पेटवत राहायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.  ...

राष्ट्रवादीच्या शिबीराला रोहित पवार गैरहजर, रोहित पवार, जयंत पाटील यांच्यात अंतर्गत वाद?; पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Rohit Pawar absent from NCP camp, internal dispute between Rohit Pawar, Jayant Patil? patil said clearly | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रवादीच्या शिबीराला रोहित पवार गैरहजर, रोहित पवार, जयंत पाटील यांच्यात अंतर्गत वाद?; पाटलांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज शिर्डी येथे शिबीर सुरू आहे. ...