लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादी कोणाची? आजपासून निवडणूक आयोगात सुनावणी; शरद पवार दिल्लीसाठी रवाना - Marathi News | ncp crisis hearing in election commission, sharad pawar vs ajit pawar maharashtra politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी कोणाची? आजपासून निवडणूक आयोगात सुनावणी; शरद पवार दिल्लीसाठी रवाना

या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्याहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. ...

नामदेव जाधव यांना काळं फासणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडचणी; पोलिसांकडून गुन्हा दाखल - Marathi News | pune police register case against NCP workers on Namdev Jadhav complaint | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नामदेव जाधव यांना काळं फासणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडचणी; पोलिसांकडून गुन्हा दाखल

शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यातील नवी पेठ येथे नामदेव जाधव यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं होतं. ...

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट-पवार गट आमनेसामने; केंद्रीय निवडणूक आयोगात पुन्हा सुनावणी - Marathi News | ajit pawar group and sharad pawar group central election commission hearing about ncp name and party signs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट-पवार गट आमनेसामने; केंद्रीय निवडणूक आयोगात पुन्हा सुनावणी

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: राष्ट्रवादी कोणाची? पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह कोणाचे? यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. ...

मोठी बातमी! पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधवांवर हल्ला; तोंडाला काळं फासलं - Marathi News | Maratha Reservation: Attack on Namdevrao Jadhav who criticized Sharad Pawar; A movement to blacken the face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधवांवर हल्ला; तोंडाला काळं फासलं

पुण्यात नामदेवराव जाधव माध्यमांशी बोलताना हा प्रकार घडला ...

सर्व प्लॅनिंग उघड केलं तर…; पवारांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Some things have to be hidden in politics, Vijay Wadettiwar's reaction after Sharad Pawar's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व प्लॅनिंग उघड केलं तर…; पवारांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

सत्ताधारी आमदार स्वत:चा मतदारसंघ वाचवण्यासाठी धडपड करतोय असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. ...

विजय वडेट्टीवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट   - Marathi News | congress leader vijay wadettiwar meet ncp chief sharad pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजय वडेट्टीवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट  

आज सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ...

मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू कोण? नाव न घेता गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर निशाणा - Marathi News | Who is the real enemy of Maratha community's reservation? Gopichand Padalkar targets Sharad Pawar without naming him | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू कोण? नाव न घेता पडळकरांचा पवारांवर निशाणा

मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू ओबीसी नाही, खरा शत्रू कोण? असा सवाल करत गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता शरद पवारांनी निशाणा साधला आहे. ...

..त्यासाठी विरोधकांची एकजूट गरजेची, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केले मत  - Marathi News | There is an anti BJP atmosphere in the country, but unity of the opposition is needed to take advantage of it says former Chief Minister prithviraj chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पवारांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्लेषण करणारा अजून जन्मायचाय, पृथ्वीराज चव्हाणांचे मिश्कील उत्तर

कऱ्हाड : ‘राम मंदिर जरी बांधून झाले असले तरी त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र ... ...