लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
आमदार मकरंद पाटील यांच्यासह अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट, सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा - Marathi News | Ajit Pawar group along with MLA Makarand Patil met Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार मकरंद पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार?, साताऱ्यात चर्चेला उधाण

दोघांमध्ये सुमारे पाऊणतास विविध विषयांवर चर्चा ...

"मी कुठेच नसलो तरी सगळीकडेच आहे"; शरद पवारांच्या गुगलीने भुवया उंचावल्या - Marathi News | NCP chief Sharad Pawar made a statement that I am nowhere but still everywhere | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मी कुठेच नसलो तरी सगळीकडेच आहे"; शरद पवारांच्या गुगलीने भुवया उंचावल्या

शेतकऱ्यांसाठी जे काम करतायेत त्यांच्यावर जर दबाव आणण्याचे काम कोणी करत असेल तर तो दबाव संपवण्याचा विचार आम्ही करु, असा इशाराही पवार यांनी दिला. ...

शरद पवारांनी 'एक मराठा लाख मराठा'ची घोषणा द्यायला हवी; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ncp leader Sharad Pawar should announce 'One Maratha Lakh Maratha says radhakrishn Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवारांनी 'एक मराठा लाख मराठा'ची घोषणा द्यायला हवी; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार शरद पवार यांना टोला लगावला. ...

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा - Marathi News | Will contest Lok Sabha elections in 2024?; Disclosure of Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

लोकांनी तिसऱ्या टर्ममध्येही बहुमताने २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचं ठरवलं आहे असं फडणवीस यांनी सांगितले. ...

अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत, याची काळजी घेऊ; शरद पवारांनी मोदींवरही केली टीका - Marathi News | Let's make sure that Anil Patil is not re-elected; Sharad Pawar also criticized PM Modi in Pandharpur madha constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत, याची काळजी घेऊ; शरद पवारांनी मोदींवरही केली टीका

अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार या आमदार अनिल पाटलांच्या वक्तव्यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; '१९९९ मध्ये जेव्हा त्या पक्षाची स्थापना झाली...' - Marathi News | Raj Thackeray's Serious Allegation on NCP; "When that party was formed in 1999, casteism started in Maharashtra" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; '१९९९ मध्ये जेव्हा त्या पक्षाची स्थापना झाली...'

लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे, चंद्रावर गेलेले यान लोक विसरलेत, वर्ल्डकप थोडीच लक्षात ठेवणार आहेत, असा टोला राज यांनी मोदी स्टेडिअममधील फायनलवरून लगावला.  ...

ओवाळीते भाऊराया...! सुप्रिया सुळे-अजितदादांनी साजरी केली भाऊबीज, पाहा Video - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar and Supriya Sule celebrated Bhaubij in Baramati watch Video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओवाळीते भाऊराया...! सुप्रिया सुळे-अजितदादांनी साजरी केली भाऊबीज, पाहा Video

अजित पवारांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी सुप्रिया सुळेंसह सर्व बहिणी जमल्या होत्या. ...

“सणासुदीला एकत्र येणे पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य, पण ते मागचे मतभेद विसरलेले नाहीत” - Marathi News | bjp chandrakant patil reaction on ncp chief sharad pawar and dcm ajit pawar meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सणासुदीला एकत्र येणे पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य, पण ते मागचे मतभेद विसरलेले नाहीत”

BJP Chandrakant Patil News: अजित पवार आणि शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे घटना घडल्याशिवाय कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...