लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
भाऊबीजेसाठी शरद पवार अजितदादांच्या घरी; कौटुंबिक मनोमिलन झालं, राजकीय कधी? - Marathi News | Sharad Pawar along with his family reached Ajit Pawar's house for Diwali Bhaubij | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाऊबीजेसाठी शरद पवार अजितदादांच्या घरी; कौटुंबिक मनोमिलन झालं, राजकीय कधी?

भाऊबीज साजरी करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि त्यांची आई प्रतिभा पवार या अजित पवारांच्या घरी गेले होते. त्यानंतर आता स्वत: शरद पवारही अजित पवारांच्या घरी पोहचले आहेत ...

महाराष्ट्रात दोनच नेते राहतील अन् बारामतीचं मैदान शरद पवारच मारतील- संजय राऊत - Marathi News | Only two leaders will remain in Maharashtra and only Sharad Pawar will win Baramati says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात दोनच नेते राहतील अन् बारामतीचं मैदान शरद पवारच मारतील- संजय राऊत

शरद पवार हे अजित पवार गटाला २०२४ च्या निवडणुकीत माती चारतील असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ...

शरद पवारांचा सोलापूर दौरा पुन्हा रद्द; माढ्यातील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार!  - Marathi News | Sharad Pawar's Solapur tour canceled again; Farmers in Madha will attend the gathering! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांचा सोलापूर दौरा पुन्हा रद्द; माढ्यातील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार! 

शरद पवार गुरुवारी केवळ माढा तालुक्यातील कापसेवाडी येथील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. ...

गेल्या दोन अधिवेशनांत पंतप्रधान मोदी राज्यसभेत तासभरही आलेले नाही, शरद पवारांचा निशाणा - Marathi News | In the last two sessions, Prime Minister Modi has not been in the Rajya Sabha for even an hour Sharad Pawar's attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या दोन अधिवेशनांत पंतप्रधान मोदी राज्यसभेत तासभरही आलेले नाही, शरद पवारांचा निशाणा

संसदेची प्रतिष्ठाच धोक्यात आली आहे की काय, असे वातावरण राज्यकर्त्यांनी तयार केलेले आहे ,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टिका केली. ...

“शरद पवार-भाजप एकत्र येणे शक्य नाही, नवीन चूल मांडणार नाही”; बच्चू कडू यांचे ठाम मत - Marathi News | bacchu kadu claims sharad pawar and bjp coming together is not possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार-भाजप एकत्र येणे शक्य नाही, नवीन चूल मांडणार नाही”; बच्चू कडू यांचे ठाम मत

Bacchu Kadu News: छगन भुजबळांना लोकहितापेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे. ...

सोशल मीडियात व्हायरल OBC दाखल्यावर शरद पवारांचा खुलासा; "जन्मानं माझी जात..." - Marathi News | Sharad Pawar's disclosure on viral OBC document on social media; "My caste by birth..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियात व्हायरल OBC दाखल्यावर शरद पवारांचा खुलासा; "जन्मानं माझी जात..."

मराठा समाजातील तरुणांची आरक्षणाची भावना तीव्र आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं पवारांनी म्हटलं. ...

आता पाडव्यापूर्वीच लोक येतात, सांगतात गर्दी खूप असते; पवार म्हणाले, 'काहींचे व्यक्तीगत आजार'  - Marathi News | Now people come even before Diwali Padawa, saying that the crowd is too much; Sharad Pawar said, 'This year is different' baramati govind Bag | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता पाडव्यापूर्वीच लोक येतात, सांगतात गर्दी खूप असते; पवार म्हणाले, 'काहींचे व्यक्तीगत आजार' 

सर्वांचे डोळे अजित पवार येतात का याकडे लागले होते. परंतू, अजित पवार बारामतीत असूनही आले नाहीत. जुन्नरचे आमदार अतुल बेनके कार्यकर्त्यांना घेऊन शरद पवार यांच्या भेटीला बारामतीत आले होते. ...

अजित पवार बारामतीत, किल्ले पाहताना दिसले; सुप्रिया सुळे म्हणतायत डेंग्यूमुळे ते आले नाहीत... - Marathi News | Ajit Pawar in Baramati, visiting forts Of diwali Katewadi; Supriya Sule says she has dengue... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार बारामतीत, किल्ले पाहताना दिसले; सुप्रिया सुळे म्हणतायत डेंग्यूमुळे ते आले नाहीत...

बारामतीतील गोविंद बागेत अजित पवारांच्या गटातील आमदारांनीही हजेरी लावली आहे. असे असताना अजित पवार हे बारामतीतच असूनही तिकडे फिरकले नाहीत. ...