लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारायला हवी; गोविंदबागेत अजित पवार न आल्याने सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | The thing that is should be accepted with great heart; Supriya Sule's reaction to Ajit Pawar not coming to Govind Bagh for Diwali Padawa to meet Sharad pawar, NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारायला हवी; गोविंदबागेत अजित पवार न आल्याने सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Ajit pawar News: गोविंदबागेत दिवाळी पाडव्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, पण अजित पवार येणार की नाहीत? चार दिवसांपूर्वी पुण्यात दुसऱ्या काकांच्या घरी आणि काल सख्ख्या भावाच्या घरी आयोजित कार्यक्रमात अजित पवार सहकुटुंब सहभागी झाले होते. ...

पक्षात फुट, पण कुटुंबप्रमुख शरद पवारच; दिवाळीसाठी एकत्र आले अजित पवार - Marathi News | Split in the party, but the head of the family Sharad Pawar; Ajit Pawar came together for Diwali in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षात फुट, पण कुटुंबप्रमुख शरद पवारच; दिवाळीसाठी एकत्र आले अजित पवार

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. ...

शरद पवारांचा खोटा दाखला कोणी व्हायरल केला? रोहित पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | Who made Sharad Pawar's false certificate viral? Serious accusation of Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचा खोटा दाखला कोणी व्हायरल केला? रोहित पवारांचा गंभीर आरोप

काल खासदार शरद पवार यांचा खोटा जातीचा दाखला व्हायरल झाल्याचे समोर आले होते. ...

“झोमॅटो असो वा स्विगी असो, आमच्या पक्षाची प्रतिज्ञापत्र...”; अजितदादा गटाचे नेते थेट बोलले - Marathi News | ncp ajit pawar group hasan mushrif replied sharad pawar group criticism over affidavit submitted in election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“झोमॅटो असो वा स्विगी असो, आमच्या पक्षाची प्रतिज्ञापत्र...”; अजितदादा गटाचे नेते थेट बोलले

NCP Ajit Pawar Group: प्रतिज्ञापत्रावरून शरद पवार गटाकडून केल्या जाणाऱ्या टीकेला अजितदादा गटाकडून उत्तर देण्यात आले. ...

शरद पवार हे ‘ओबीसी’? व्हायरल दाखल्याने खळबळ; दाखला खोटा असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा - Marathi News | NCP President Sharad Pawar's certificate mentioning 'OBC' went viral on social media. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार हे ‘ओबीसी’? व्हायरल दाखल्याने खळबळ; दाखला खोटा असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा

हा खोडसाळपणाचा प्रकार- सुप्रिया सुळे ...

शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते...; सुप्रिया सुळेंचा कथित ओबीसी दाखल्यावर खुलासा  - Marathi News | When Sharad Pawar was in 10th standard, there was no OBC certificate in English - Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते...; सुप्रिया सुळेंचा कथित ओबीसी दाखल्यावर खुलासा 

भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे आणि राष्ट्रवादीचे कौटुंबिक संबंध आहेत. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोज महाजन, मुंडे कुटुंब असे अनेक जणांशी संबंध आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. ...

अस्वस्थ शरद पवारांची  बारामतीत डॉक्टरांनी केली तपासणी; विश्रांती घेण्याचा दिला सल्ला - Marathi News | unwell sharad pawar examined by baramati doctor and Advised to rest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अस्वस्थ शरद पवारांची  बारामतीत डॉक्टरांनी केली तपासणी; विश्रांती घेण्याचा दिला सल्ला

यंदा या कार्यक्रमाला पवार उपस्थित राहणार का ,याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

मोठी बातमी! बारामतीत बैठकीत अस्वस्थ वाटू लागल्यानं शरद पवारांचा पुणे दौरा रद्द - Marathi News | Big news! Sharad Pawar's visit to Pune was canceled after he felt uncomfortable in the Baramati meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! बारामतीत बैठकीत अस्वस्थ वाटू लागल्यानं शरद पवारांचा पुणे दौरा रद्द

शनिवारी शरद पवार बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान इथं बैठकीसाठी गेले होते. त्यावेळी बैठकीत पवारांना अस्वस्थ वाटू लागलं. ...