लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट - Marathi News | I also had the option of power but not agree to left sharad pawar; Secret explosion of Supriya Sule on NCP Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

माझ्या वडिलांनी साखर कारखाना काढला नाही ते बरे झाले, मला चालवता आला नसता. - सुप्रिया सुळे ...

अमोल कोल्हे नेमके कोणत्या गटात? अजित पवारांच्या भेटीला; संभ्रम दूर करण्याची शक्यता - Marathi News | Amol Kolhe exactly in which group? came to meet Ajit Pawar; A possibility to clear up the confusion ncp political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हे नेमके कोणत्या गटात? अजित पवारांच्या भेटीला; संभ्रम दूर करण्याची शक्यता

अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या चार खासदारांवर कारवाई करण्याची मागणी लोकसभा आणि राज्यसभेत केली आहे.  ...

चार जणांची खासदारकी रद्द करा; अजित पवार गटाची मागणी, शरद पवारांसह तिघांना वगळले - Marathi News | Abolish four members of Parliament; NCP Ajit Pawar group's demand, Sharad Pawar along with three dropped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार जणांची खासदारकी रद्द करा; अजित पवार गटाची मागणी, शरद पवारांसह तिघांना वगळले

अमोल कोल्हे यांनी सुरुवातीला आम्हाला पाठिंबा देणारे प्रतित्रापत्र दिले असल्याचा दावा अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी केला होता. ...

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने इंडिया आघाडीची शक्तिप्रदर्शनाची तयारी - Marathi News | On the occasion of Sharad Pawar's birthday, 'INDIA Opposition Alliance' is preparing for a show of strength | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने इंडिया आघाडीची शक्तिप्रदर्शनाची तयारी

हिवाळी अधिवेशन काळात ‘पॉलिटिकल धमाका’ : उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेतेही उपस्थित राहणार ...

प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करा; शरद पवार गटाची मागणी, जगदीप धनखडांना भेटले - Marathi News | ncp sharad pawar group delegation meet vice president jagdeep dhankhar and demand disqualify ajit pawar group praful patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करा; शरद पवार गटाची मागणी, जगदीप धनखडांना भेटले

NCP Ajit Pawar Vs Sharad Pawar Group: खरी राष्ट्रवादी कुणाची याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. यातच आता शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींची भेट घेतली. ...

आयसीसी शरद पवारांनाही विसरली? कपिल देवसारखे फायनलचे निमंत्रणच नाही, मुद्दाम की... - Marathi News | ICC also forgot Sharad Pawar? Not even an invitation to the finals WC 2023 like Kapil Dev, deliberately... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी शरद पवारांनाही विसरली? कपिल देवसारखे फायनलचे निमंत्रणच नाही, मुद्दाम की...

भारताने वर्ल्डकप गमावला आणि आता वेगवेगळे वादाचे मुद्दे समोर येऊ लागले आहेत. स्पर्धा आयसीसीची असली तरी बीसीसीआयने ती आयोजित केली होती. ...

शरद पवार-पार्थ पवार आले आमने-सामने; दिल्लीत सुनावणी - Marathi News | Sharad Pawar-Parth Pawar came face to face; Hearing in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार-पार्थ पवार आले आमने-सामने; दिल्लीत सुनावणी

राष्ट्रवादी कुणाची; निवडणूक आयोगापुढे सुनावणी ...

शरद पवार गटानं आजच्या सुनावणीत 'ती' व्यक्ती समोर आणली; अजित पवार गटाचा पर्दाफाश? - Marathi News | NCP Sharad Pawar's group made serious allegations against Ajit Pawar's group, what happened in the Election Commission's hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार गटानं आजच्या सुनावणीत 'ती' व्यक्ती समोर आणली; अजित पवार गटाचा पर्दाफाश?

अजित पवार गटाकडून हजारो बोगस प्रतिज्ञापत्रे, दस्तावेज आयोगासमोर दाखल केलेत ते आयोगासमोर मांडले ...