लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार? - Marathi News | Jayant Patil to meet Uddhav Thackeray at 'Matoshree'; Will NCP Sharad Pawar faction come with Uddhav and Raj Thackeray brothers in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक मुंबईत निवडून आले होते. त्यामुळे किमान २०- २५ जागांची मागणी राष्ट्रवादीची आहे. ...

Municipal Election : पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? घड्याळाच्या चिन्हावर लढणार का ? - Marathi News | Municipal Election: Will both nationalists come together in Pimpri-Chinchwad? Will they fight on the clock symbol? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? घड्याळाच्या चिन्हावर लढणार का ?

अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांचे सकारात्मक संकेत; एक-दोन दिवसांत निर्णय स्पष्ट होणार ...

प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट - Marathi News | PMC Election: Will Prashant Jagtap join Congress or Shiv Sena?; Uddhav Thackeray call to Jagtap, political twist in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट

मी भाजपा किंवा ज्या महायुतीमुळे राज्याचे वाटोळे झाले आहे त्या तिन्ही पक्षात कुठेही जाणार नाही असं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले. ...

पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही  - Marathi News | Pawar 'power' together? Alliance announcement delayed, no final proposal yet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 

दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सातत्याने बैठका झाल्या. जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या  पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा शुक्रवारी होणार होती.  ...

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा येत्या रविवारी होणार? अजूनही चर्चा सुरु... - Marathi News | Will the alliance of both NCPs be announced in Pune next Sunday? Discussions are still ongoing... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा येत्या रविवारी होणार? अजूनही चर्चा सुरु...

पुण्यात आणि पिंपरी चिंचवडसाठी काँग्रेस, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी अशी आम्ही एकत्रित चर्चा करत असल्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून देण्यात आली आहे ...

Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीत उद्धवसेनेला १२ जागा; आप, मनसे, राष्ट्रवादीबाबत सतेज पाटील म्हणाले.. - Marathi News | In the seat-sharing agreement for the Kolhapur Municipal Corporation, the Congress and Uddhav Thackeray's Shiv Sena have reached a consensus Satej Patil commented on AAP MNS and NCP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेत जागावाटपात काँग्रेस-उद्धवसेनेत एकमत झालं, आप, मनसे, राष्ट्रवादीबाबत सतेज पाटील

'जागांचा प्रस्ताव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून जो काही निर्णय येईल त्यानुसार आम्ही पुढे जाणार' ...

Kolhapur Municipal Election 2026: ..तर ‘इंडिया आघाडी’शी काडीमोड घेऊ, राष्ट्रवादी-शरद पवार गटाने दिला इशारा - Marathi News | Is there a split in the INDIA alliance in the Kolhapur Municipal Corporation elections The NCP-Sharad Pawar group has issued a warning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेत इंडिया आघाडीत फूट?, राष्ट्रवादी-शरद पवार गटाने दिला इशारा

भाजप, कॉंग्रेस सोडून आघाडीसाठी सर्व पर्याय खुले ...

'महाविकास आघाडी'ची वज्रमूठ; महापौर आमचाच! मनसे, वंचितही येणार सोबत - Marathi News | Jalgaon Municipal Elections NCP SP Gears Up to Challenge Mahayuti Santosh Chaudhary Claims Next Mayor Will Be Ours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'महाविकास आघाडी'ची वज्रमूठ; महापौर आमचाच! मनसे, वंचितही येणार सोबत

जळगाव : महापालिकेच्या रणांगणात महायुतीला रोखण्यासाठी आता राष्ट्रवादीने ( शरद पवार ) कंबर कसली आहे. महापालिकेत यावेळी आमचाच महापौर ... ...